Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe : साउथ स्टाईल ‘घी पोडी डोसा’ बनवा घरी, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Ghee Podi Dosa : घी पोडी डोसा हा डोशाचा प्रकार असून मागील काही काळापीसून ही डिश फार ट्रेंडिंगमध्ये आहे. तूपात भाजलेला डोसा आणि त्यावर पोडी मसाला यांची चव फार अप्रतिम लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2026 | 09:37 AM
Breakfast Recipe : साउथ स्टाईल 'घी पोडी डोसा' बनवा घरी, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Breakfast Recipe : साउथ स्टाईल 'घी पोडी डोसा' बनवा घरी, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • डोसा अनेकांचा फेव्हरेट आहे.
  • तुम्ही घी पोडी डोसा खाल्ला आहे का?
  • कुरकुरीत डोसा आणि त्यावर मसालेदीर पोडी मसाला यांचा मिलाफ कमाल लागतो.
दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीतील डोसा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक डोशाला वेगळी आणि अधिक रुचकर चव देणारा प्रकार म्हणजे घी पोडी डोसा. कुरकुरीत डोशावर सुगंधी तूप पसरवून त्यावर खास मसालेदार पोडी भुरभुरवली जाते, त्यामुळे प्रत्येक घासाला तिखट, खमंग आणि सुगंधी स्वाद मिळतो. नाश्ता, संध्याकाळची हलकी भूक शमवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हा डोसा कमी वेळात तयार होतो. पोडीची मसालेदार चव आणि तुपाचा मऊसर सुगंध यांचा सुंदर मिलाफ या पदार्थाची खासियत आहे. नारळाची चटणी, सांबार किंवा टोमॅटो चटणीसोबत हा डोसा अधिकच स्वादिष्ट लागतो. चला रेसिपी जाणून घेऊया.

Amrutsari Chole : जेवणात काहीतरी झणझणीत खायचंय? मग पंजाबी स्टाईलमध्ये बनवा ‘अमृतसरी छोले’, घरातील सर्वांनाच आवडेल चव

साहित्य

  • २ कप डोश्याचे पीठ
  • ३ ते ४ टेबलस्पून तूप
  • २ ते ३ टेबलस्पून डोसा पोडी
  • आवश्यकतेनुसार तेल
  • बटर (ऑप्शनल)
Besan-Paneer Chilla: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी बेसन-पनीर स्टफ्ड चिला; रेसिपी नोट करा

कृती

  • डोश्याचे पीठ एकदा व्यवस्थित हलवून घ्या. तवा गरम करून त्यावर हलके तेल किंवा तूप पसरवा.
  • तव्यावर एक मोठा चमचा पीठ घालून गोलाकार पातळ डोसा पसरवा आणि मध्यम आचेवर शिजू द्या.
  • पोडी डोसा हा फार पातळ नसतो त्यामुळे याला हलका जाडच राहूद्या.
  •  डोशाच्या कडांवर आणि वरच्या बाजूला तूप समान प्रमाणात सोडा, त्यामुळे डोसा छान कुरकुरीत होईल.
  • डोशाच्या वर डोसा पोडी समान प्रमाणात भुरभुरवा. पोडी सर्वत्र पसरली जाईल याची काळजी घ्या.
  • डोशाचा खालचा भाग सोनेरी रंगाचा आणि कुरकुरीत झाल्यावर तो हलकेच दुमडून घ्या.
  • गरमागरम डोसा ताटात काढा. आवडत असल्यास वरून थोडे तूप किंवा बटर लावू शकता.
  • नारळाची चटणी, टोमॅटो चटणी किंवा सांबारसोबत घी पोडी डोसा खाण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: How to make ghee podi dosa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • breakfast tips
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
1

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.