Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मखाना खायलं आवडतं ना! मग मखानाचा डोसाही आवडेल, असा बनवा पटकन चविष्ट डोसा

साधा डोसा उडीद डाळ आणि तांदळाच्या पेस्टपासून बनवला जातो. त्याच मिश्रण बारीक वाटून एका दिवसासाठी ठेवले आहे. पण मखाना डोसा तुम्ही झटपट तयार करू शकता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 31, 2023 | 04:05 PM
मखाना खायलं आवडतं ना! मग मखानाचा डोसाही आवडेल, असा बनवा पटकन चविष्ट डोसा
Follow Us
Close
Follow Us:

मखाना (Makhana) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, जेव्हा वजन कमी (weight loss) करण्यासाठी हेल्दी स्नॅकचा (healthy Snacks) विचार केला जातो तेव्हा मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो. मखाना खीरही तुम्ही बनवली असेल, परंतु तुम्हाला माहित आहे का की,  त्यापासून चविष्ट डोसा देखील तयार केला जाऊ शकतो. मखाना डोसा (Makhana Dosa) हा एक झटपट तयार होणारा पदार्थ आहे जो त्वरित भूक भागवू शकतो. तो कसा बनवायचे ते पहा

मखाना डोसा बनवण्यासाठी साहित्य

मखाना – 1 कप
रवा – 1 कप
पोहे – 1/2 कप
दही – 1 कप
मीठ – चवीनुसार
इनो – 1 टीस्पून
पाणी – 1 कप

मखाना डोसा कसा बनवायचा

ते बनवण्यासाठी मखाना, पोहे, रवा आणि दही एकत्र करून घ्या.त्यात मीठ आणि थोडे पाणी घालून किमान ३० मिनिटे भिजवू द्या. आता हे पदार्थ मिक्सरमध्ये टाका आणि  पेस्ट करुन घ्या. ब्लेंड करताना तुम्ही मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. नंतर एका भांड्यात पेस्ट काढून त्यात इनो मिक्स करा. एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि डोस्यासारखे पीठ पसरवा, तूप घालून भाजून घ्या. हा चविष्ट डोसा चटणीसोबत सर्व्ह करा.

Web Title: How to make healthy makhana dosa makhana dosa recipe nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2023 | 04:02 PM

Topics:  

  • south Indian dish

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.