केरळमधील अतिशय महत्वाचा सण म्हणजे ओणम. राज्यातील सर्वच भागांमध्ये ओणम सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला ओणम साजरा केला जाणार आहे. यादिवशी घरात केरळी पदार्थ बनवले…
Best Places to Visit South India:दक्षिण भारतातील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची योजना प्रत्येकाची असते पण त्या ठिकाणांमध्ये खाद्यप्रेमींना देण्यासाठी खूप काही आहे. तुम्ही ही ठिकाणे देखील एक्सप्लोर करू शकता.
रसम राईस हा दक्षिण भारताचा एक फेमस आणि पारंपरिक पदार्थ आहे ज्यात चटकेदार रसमला गरमा गरम भातावर टाकून खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. मुख्य म्हणजे ही डिश फक्त चवीनेच नाही तर…
Besan Appe Recipe: झटपट आणि सोप्या नाश्त्याच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच नाश्त्याला बेसनाचे अप्पे तयार करू शकता.
दक्षिण भारतामध्ये मसाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे तिथे बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये काळीमिरी आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो.
नाश्त्यासाठी दक्षिण भारतीय पदार्थ खायला सगळ्यांचं आवडतात. या पदार्थांमध्ये इडली, डोसा , मेदुवडा हेच पदार्थ आपल्याला माहित आहेत. मात्र तांदूळ आणि डाळीपासून अजूनही वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.