Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्गशीष महिन्यात देवीच्या नैवेद्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट गुळाची खीर, वाचा सोपी रेसिपी

देवीच्या नैवेद्यासाठी प्रत्येक गुरुवारी देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य बनवून दाखवला जातो. त्यामुळे यंदाच्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यसाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गुळाची खीर बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 12, 2024 | 02:45 PM
सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट गुळाची खीर

सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट गुळाची खीर

Follow Us
Follow Us:

मार्गशीष महिन्यात प्रत्येक गुरुवारी देवीची घटस्थापना केली जाते. या दिवशी अनेक महिला उपवास करतात. शिवाय देवीची सजावट करून विधिवत पूजा आणि पुस्तकाचे वाचन केले जाते. प्रत्येक गुरुवारी देवीला वेगवेगळी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी देवीला नैवेद्यात गुळाची खीर बनवून दाखवू शकता. गुळाची खीर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टीक आहे. गोड पदार्थ बनवताना साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करावा. गूळ खाल्यामुळे शरीराला योग्य ते पौष्टिक घटक मिळतात. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेले लोक सुद्धा गुळाच्या खिरीचे सेवन करू शकता. गूळ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया गुळाची खीर खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • तांदूळ
  • गूळ
  • वेलची पावडर
  • जायफळ पावडर
  • काजू बदाम
  • तूप
  • दूध
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • गुळाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ साफ करून तीन वेळा पाण्याने धुवून घ्या.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध गरम झाल्यानंतर त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ टाकून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • तांदूळ शिजताना दूध हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होईल. यामुळे पदार्थाची चव सुंदर लागेल.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात भाजून घेतलेले काजू, बदाम आणि बेदाणे टाकून मिक्स करा.
  • गॅस बंद करून तयार केलेल्या खीरमध्ये गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून नंतर बारीक गॅसवर खीर ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गुळाची स्वादिष्ट खीर.

Web Title: How to make jaggery kheer at home sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
1

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.