सोप्या पद्धतीमध्ये बनवा टोमॅटोचे थालीपीठ
सकाळच्या नाश्त्यात गरमा गरम पदार्थ खायला सगळ्यांचं खूप आवडतात. पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही टोमॅटो थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ बनवण्यासाठी खूप सोपे आहे. कमीत कमी वेळात घाईगडबडीमध्ये तुम्ही थालीपीठ बनवू शकता. रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही टोमॅटो थालीपीठ बनवू शकता. सकाळच्या वेळी पौष्टिक आणि आरोग्यदायी नाश्ता केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस सकारात्मक आणि ऊर्जेने भरलेला जातो. चला तर जाणून घेऊया टोमॅटो थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा