Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी
भारतीय संस्कृतीत नवरात्रीला कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लहान मुलींना देवी दुर्गेच रुप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांना जेवण आणि काही भेटवस्तू दिल्या जातात. पूजेच्या जेवणाच्या या थीळीत पुऱ्या, शिरा आणि काळ्या चण्यांची भाजी फार फेमस आहे. धार्मिक परंपरेनुसार ही भाजी देवीला प्रिय मानली जाते आणि आरोग्यदायीही असते. काळे चणे हे प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर असल्यामुळे उपवासानंतर शरीराला उर्जादायी ठरतात.
तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी
कन्या पूजनाचा उत्सव भक्तीभाव, श्रद्धा आणि आनंदाने साजरा केला जातो आणि त्यात केलेली काळ्या चण्याची भाजी या प्रसंगाला अधिक मंगलमय बनवते. कन्या पूजनासाठी पारंपरिक पद्धतीने काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. ही भाजी सामान्य भाजीपेक्षा थोडी वेगळी असते आणि चवीलाही फार छान लागते. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी बनवा रसरशीत जिलेबी, १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ
कृती