Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओल्या खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर इडलीसोबत बनवा मदुराई स्पेशल थन्नी चटणी

इडली चटणी हा पदार्थ दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बनवला जातो.सतत इडली किंवा डोसासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला ओल्या खोबऱ्याचा वापर न करता थन्नी चटणी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दक्षिण भारतामध्ये थन्नी चटणी हा पदार्थ ओल्या खोबऱ्याचा वापर न करता बनवला जातो. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2024 | 08:52 AM
मदुराई स्पेशल थन्नी चटणी

मदुराई स्पेशल थन्नी चटणी

Follow Us
Follow Us:

रविवारच्या दिवशी किंवा इतर वेळी नाश्त्यासाठी मेदुवडा किंवा इडली, डोसा बनवला जातो. इडली किंवा डोसा बनवल्यानंतर त्याच्यासोबत सांबर आणि ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली जाते. इडली चटणी हा पदार्थ दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बनवला जातो.सतत इडली किंवा डोसासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला ओल्या खोबऱ्याचा वापर न करता थन्नी चटणी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दक्षिण भारतामध्ये थन्नी चटणी हा पदार्थ ओल्या खोबऱ्याचा वापर न करता बनवला जातो. तमिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील तिखट गोड चटणी तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. चला तर जाणून घेऊया थन्नी चटणी बनवायची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य-istock)

साहित्य:त्यामुळे ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा.

  • उडीद डाळ
  • सुक्या लाल मिरच्या
  • हिंग
  • आलं
  • लसूण
  • तेल
  • हिरव्या मिरच्या
  • कांदा
  • कढीपत्ता
  • चणा डाळ
  • कोथिंबीर
  • मीठ
  • पाणी
  • मोहरी
हे देखील वाचा: कमी वेळात बनणारा टेस्टी नाश्ता; ब्रेड आणि पनीरची परफेक्ट डिश

कृती:

  • थन्नी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आलं, कढीपत्ता, कांदा घालून तेलामध्ये भाजून घ्या.
  • त्यानंतर हे सर्व साहित्य थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात चणा डाळ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व पाणी घालून वाटून घ्या.
  • या चटणीमध्ये जास्त पाणी घालू नये. जास्त पाण्यामुळे चटणी पातळ होऊ शकते.
  • चटणी वाटून झाल्यानंतर फोडणीच्या भांड्यात तेल ओतून ते गरम करून घ्या. गरम तेलात मोहरी, पांढरी उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून खमंग फोडणी तयार करा.
  • तयार केलेली फोडणी चटणीमध्ये ओतून चटणी मिक्स करा. त्यानंतर चटणी 2 ते 3 मिनिट गरम करा. तयार आहे मदुराई स्पेशल थन्नी चटणी.

Web Title: How to make madurai special thanni chutney at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 08:52 AM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
1

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.