Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पनीर कटलेस बनवू शकता. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2026 | 09:00 AM
Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Follow Us
Follow Us:

Food Recipe: दिवाळीच्या सुट्टीमध्ये पाहुणे आणि मित्रमंडळी सगळ्यांच्या घरी येतात. पाहुणे आल्यानंतर त्यांना दिवाळीत फराळीत विविध पदार्थ खाण्यास दिले जातात. पण गोड पदार्थ खाण्याचा कंटाळा आल्यानंतर नेमकं काय बनवावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट पनीर कटलेट बनवू शकता. पनीरपासून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. याशिवाय चवीला चांगले लागणारे पनीर शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही पनीर कटलेट बनवून शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. पनीर कटलेट तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. फराळातील तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास पनीरपासून नवनवीन पदार्थ बनवावेत. चला तर जाणून घेऊया पनीर कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ

साहित्य:

  • पनीर
  • कोबी
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट
  • बटाटा
  • ब्रेड
  • तेल
Diwali 2026: गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर

कृती:

  • पनीर कटलेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे कुकरमध्ये टाकून शिजवून घ्या. बटाट्याची साल काढून थंड बटाटे मॅश करा.
  • मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, कोबी, पनीर, घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, जिऱ्याची पावडर घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात ब्रेड टाकून बारीक वाटून घ्या. तयार केलेल्या मिश्रणाचे कटलेट बनवून ब्रेडच्या मिश्रणात घोळवून कढईमधील गरम तेलात दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत फ्राय करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पनीर कटलेट. हा पदार्थ दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: Food recipe how to make paneer cutlet at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • Diwali
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व
1

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व

Diwali 2026 : सुख, समृद्धी आणि भरभराटीची नवी सुरुवात! दिवाळी पाडाव्यानिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यात वाढेल प्रेम
2

Diwali 2026 : सुख, समृद्धी आणि भरभराटीची नवी सुरुवात! दिवाळी पाडाव्यानिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यात वाढेल प्रेम

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
3

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Bhau Beej 2026: भाऊबीज का साजरी केली जाते? यमराज-यमुना आणि श्रीकृष्ण-सुभद्रेच्या पौराणिक कथा जाणून घ्या
4

Bhau Beej 2026: भाऊबीज का साजरी केली जाते? यमराज-यमुना आणि श्रीकृष्ण-सुभद्रेच्या पौराणिक कथा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.