
घरी बनवा मटारचे चविष्ट धिरडे,
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या वेळी पोटभर आणि हेल्दी नाश्ता करणे गरजेचे आहे. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. तसेच या ऋतूंमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मटार मिळतात. मटारची भाजी, कटलेट, मटार पराठा इत्यादी अनेकल पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला मटारचे धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मटार खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मटार खायला खूप आवडतात. इतर ऋतूंमध्ये बाजारात फ्रोजन मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पण फ्रोजन मटार खाण्याऐवजी बाजारात उपलब्ध होणारे हिरवेगार ताजे मटार खावे, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. चाल तर जाणून घेऊया मटारचे धिरडे बनवण्याची सोपी कृती. तुम्ही हे धिरडे बाहेर फिरायला जाताना किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा