Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत लोणचं, जेवणाची वाढेल चव

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खूप आवडत. लोणचं खाल्यामुळे जेवणाची चव आणखीन वाढते. काहींना रोजच्या जेवणात लोणचं खाण्याची सवय असते. पण सतत तुम्हाला सुद्धा आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं खाऊन कंटाळा आला असेल तर भाज्यांचे लोणचं नक्की बनवून पहा. कमीत कमीत वेळात भाज्यांचे लोणचं तयार होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2024 | 12:00 PM
तोंडी लावण्यासाठी बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत लोणचं

तोंडी लावण्यासाठी बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत लोणचं

Follow Us
Follow Us:

जेवणाचं ताट वाढल्यानंतर अनेकांना ताटात लोणचं हे लागतच. मग ते आंब्याचं असो किंवा लिंबाचं असो. जेवणात लोणचं असेल तर जेवणाची चव आणखीन वाढते. भारतीय जेवणात जेवणाच्या ताटात लोणचं नसेल तर जेवणाचं ताट अपूर्ण आहे. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणची उपलब्ध आहेत. आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, लसणीचे लोणचं, गाजरचे लोणचं इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची लोणची बाजारात मिळतात. पण कधी तुम्ही भाज्यांचे लोणचं खाल्ले आहे का? भाज्यांपासून बनवलेले लोणचं आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना भाज्यांपासून बनवलेलं लोणचं खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया भाज्यांचे लोणचं बनवण्याची सोपी कृती.

साहित्य:

  • हिरवे वाटणे
  • गाजर
  • फ्लॉवर
  • हळद
  • मीठ
  • लाल तिखट
  • लोणचं मसाला
  • मुळा
  • शेंगदाण्याचे दाणे
  • लिंबाचा रस
  • हिंग
  • मोहरी
हे देखील वाचा: सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा नाचणीच्या पिठाचा जाळीदार चिला

कृती:

  • भाज्यांचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम भाज्या स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
  • त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाज्या चाळणीमध्ये ठेवून घ्या. नंतर सर्व भाज्यांना मसाला लावून ठेवा.
  • फोडणीसाठी टोपात तेल घेऊन गरम करा. त्यानंतर त्यात हिंग, मोहरी टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार केलेली फोडणी थंड करून भाज्यांवर ओता आणि काचेच्या भांड्यात भरून ठेवा.
  • वरून त्यात लिंबाचा रस टाकून घ्या. नंतर लोणच्यांमध्ये आल्याचा तुकडा टाका.
  • अशा पद्धतीने तयार आहे भाज्यांचे लोणचं. हे लोणचं 10 ते 15 दिवस व्यवस्थित टिकून राहते.

Web Title: How to make mix vegetable pickle at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 12:00 PM

Topics:  

  • food recipe
  • healthy recipe

संबंधित बातम्या

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
1

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.