Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Banana Sheera: पिकलेली खायला अजिबात आवडत नाही, मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचा मऊ स्वादिष्ट शिरा, नोट करा रेसिपी

Banana Sheera: बऱ्याचदा पिकलेली केळी खाण्याचा खूप जास्त कंटाळा केला जातो. अशावेळी केळीपासून तुम्ही झटपट शिरा बनवू शकता. हा शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो आणि कमीत कमी साहित्यात तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 04, 2026 | 10:53 AM
पिकलेली खायला अजिबात आवडत नाही, मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचा मऊ स्वादिष्ट शिरा, नोट करा रेसिपी

पिकलेली खायला अजिबात आवडत नाही, मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचा मऊ स्वादिष्ट शिरा, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Banana Sheera: दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. घरात केळी, सफरचंद, पेरू इत्यादी फळे आणली जातात. पण केळी जास्त पिकल्यानंतर लहान मुलांसह मोठेसुद्धा खाण्याचा कंटाळा करतात. अशावेळी केळी फेकून देण्याऐवजी केळीपासून शिरा बनवावा. या पद्धतीने बनवलेला केळीचा शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी किंवा नैवेद्याच्या ताटात सुद्धा केळीचा शिरा बनवून ठेवू शकता. हा शिरा बनवण्याची ५ ते १० मिनिटं लागते. कायमच तेच ठराविक पदार्थ बनवून खाण्याऐवजी नेहमीच काहींना काही वेगवेगळे पदार्थ ट्राय करत राहावे. हा पदार्थ मधुमेहाचे रुग्ण सुद्धा खाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया केळीचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Diwali 2026: दिवाळीनिमित्त भाजणीशिवाय बनवा इन्स्टंट तयार होणारी कुरकुरीत बटर चकली, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पिकलेली केळी
  • तूप
  • बदाम
  • काजू
  • बेसन
  • साखर
  • वेलची पावडर
Diwali 2026: मैद्याचा वापर न करता वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या, नोट करा रेसिपी

कृती:

  • पिकलेल्या केळीचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून घ्या. गरम तुपात बदाम, काजू घालून मंद आचेवर भाजा.
  • त्यानंतर त्यात पिकलेली केळी घालून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा. शिजवून घेतलेली केळी मॅशरच्या मदतीने मऊ करून घ्या.
  • शिजवून घेतलेल्या केळीमध्ये अर्धा वाटीभर बेसन घालून मंद आचेवर मिक्स करून घ्या. बेसन भाजल्यानंतर त्यात काजू बदाम तुकडे आणि वेलची पावडर घाला.
  • शिऱ्याला तूप सुटेपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पिकलेल्या केळीचा शिरा.
  • पिकलेली केळी चवीला अतिशय गोड असतात, त्यामुळे त्यात साखर घालू नये. साखर घातल्यास पदार्थ आणखीनच गोड लागतो आणि खाण्याची इच्छा होत नाही.
  • केळीच्या शिऱ्यात तुम्ही रवा सुद्धा घालू शकता. यामुळे शिरा मऊ आणि चवीला सुंदर लागतो.

Web Title: How to make banana sheera at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Diwali 2026: दिवाळीनिमित्त भाजणीशिवाय बनवा इन्स्टंट तयार होणारी कुरकुरीत बटर चकली, नोट करून घ्या रेसिपी
1

Diwali 2026: दिवाळीनिमित्त भाजणीशिवाय बनवा इन्स्टंट तयार होणारी कुरकुरीत बटर चकली, नोट करून घ्या रेसिपी

Diwali 2026: मैद्याचा वापर न करता वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या, नोट करा रेसिपी
2

Diwali 2026: मैद्याचा वापर न करता वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खमंग खुसखुशीत शंकरपाळ्या, नोट करा रेसिपी

Diwali 2026: नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई
3

Diwali 2026: नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई

Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव
4

Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.