Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश

Paneer Tikka Masala Recipe : पनीर टिक्का मसाला ही डिश चवीला तर लज्जतदार लागतेच शिवाय याची रेसिपीही फार सोपी आहे. घरी रात्रीच्या जेवणाचा मेन्यू खास बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवी

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 20, 2026 | 10:00 AM
Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस 'पनीर टिक्का मसाला', चव चाखूनच मन होईल खुश

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस 'पनीर टिक्का मसाला', चव चाखूनच मन होईल खुश

Follow Us
Follow Us:
  • पनीर टिक्का मसाला ही डिश हाॅटेलमध्ये हमखास पाहायला मिळते.
  • तुम्ही घरीही पनीरची ही मसालेदार भाजी तयार करु शकता.
  • रेसिपी नोट करुन घेऊयात.
पनीर टिक्का मसाला हा रेस्टॉरंटमध्ये आवडीने खाल्ला जाणारा लोकप्रिय पदार्थ आहे. मसालेदार ग्रेव्हीमध्ये मऊ पनीरचे तुकडे आणि भाजलेल्या कांदा-शिमला मिरचीचा स्वाद यामुळे या भाजीला खास चव मिळते. घरच्या घरी ही भाजी बनवताना पनीरला दही आणि मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून तव्यावर किंवा ओव्हनमध्ये भाजल्यास त्याला छान रंग आणि स्मोकी चव येते. त्यानंतर तयार केलेल्या घट्ट, क्रीमी ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे मिसळले की स्वादिष्ट पनीर टिक्का मसाला तयार होतो. ही भाजी रोटी, नान, पराठा किंवा जीरा राइससोबत चवीला छान लागते. चला रेसिपी नोट करून घेऊयात.

Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा

साहित्य

पनीर टिक्कासाठी :

  • 250 ग्रॅम पनीर
  • ½ कप घट्ट दही
  • 1 शिमला मिरची
  • 1 कांदा
  • 1 चमचा आले-लसूण पेस्ट
  • ½ चमचा हळद
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा गरम मसाला
  • ½ चमचा जिरेपूड
  • ½ चमचा धणेपूड
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • 1 चमचा तेल
  • चवीनुसार मीठ
ग्रेव्हीसाठी :
  • 2 मोठे टोमॅटो
  • 1 कांदा
  • 1 चमचा आले-लसूण पेस्ट
  • 1 चमचा लाल तिखट
  • ½ चमचा हळद
  • 1 चमचा धणेपूड
  • ½ चमचा गरम मसाला
  • 1 चमचा कसुरी मेथी
  • 2 चमचे क्रीम
  • 1 चमचा बटर
  • 1 ते 2 चमचे तेल
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

कृती

  • एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, लिंबाचा रस, तेल आणि मीठ घ्या. हे सर्व नीट मिसळून त्यात पनीरचे चौकोनी तुकडे घाला. कांदा आणि शिमला मिरचीचे तुकडेही
  • त्यात मिसळा. पनीरला किमान 30 मिनिटे मॅरिनेट होऊ द्या.
  • तवा गरम करून त्यावर थोडे तेल किंवा बटर लावा. मॅरिनेट केलेले पनीर, कांदा आणि शिमला मिरचीचे तुकडे
  • तव्यावर ठेवून मध्यम आचेवर सर्व बाजूंनी भाजून घ्या. पनीरला हलका सोनेरी रंग आला की ते बाजूला काढून ठेवा.
  • कढईत तेल आणि बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा मऊ आणि हलका सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या.
  • त्यात चिरलेले टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा. आता हळद, लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घालून
  • मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परता. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा कढईत घाला.
  • ग्रेव्हीमध्ये आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून मध्यम आचेवर काही मिनिटे उकळी द्या. ग्रेव्हीला घट्ट आणि एकसंध पोत आला की त्यात गरम मसाला आणि कसुरी मेथी घाला.
  • आता भाजलेले पनीर, कांदा आणि शिमला मिरची ग्रेव्हीमध्ये घाला. हलक्या हाताने मिसळून 2 ते 3 मिनिटे शिजवा, जेणेकरून पनीरवर मसाल्याची चव व्यवस्थित बसेल.
  • शेवटी क्रीम घालून हलक्या हाताने मिसळा आणि एक मिनिट शिजवा. वरून थोडी कसुरी मेथी किंवा कोथिंबीर घालून गरमागरम पनीर टिक्का मसाला सर्व्ह करा. ही भाजी नान, रोटी, पराठा किंवा जीरा राइससोबत उत्तम लागते.

Web Title: How to make restaurant style paneer tikka masala at home note down marathi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • marathi recipe
  • paneer
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘
1

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश
2

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
3

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
4

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.