• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Singhara Flour Scrub Skin Care Tips

महागडे स्क्रबिंग करण्याऐवजी आता १० रुपयांमध्ये ‘या’ पिठाचा वापर करून बनवा फेस स्क्रब

फेसमास्क, फेसस्क्रब, फेशियल इत्यादी गोष्टी केल्यानंतर त्वचा चमकदार होते असे अनेकांना वाटते, पण असे नाही. त्वचेला आतून पोषण फार गरजेचे आहे. त्यामुळे रोजच्या आहारात सात्विक आहार, भरपूर पाणी पिणे, फळांचा रस इत्यादी गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवर ग्लो येतो. त्वचेवर ग्लो आल्यानंतर चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी सुरुवात होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 25, 2024 | 10:44 AM
शिंगाड्याच्या पिठाचा स्क्रब बनवण्याची पद्धत:

शिंगाड्याच्या पिठाचा स्क्रब बनवण्याची पद्धत:

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चमकदार आणि सुंदर त्वचा सर्वच महिलांना हवी असते. गोरीपान आणि मऊ त्वचेसाठी महिला फेशिअल, क्लीनअप, स्क्रबिंग इत्यादी अनेक गोष्टी करतात. हे सर्व उपाय केल्यानंतर काही दिवसांसाठी त्वचा खूप सुंदर आणि चमकदार होते. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. फेसमास्क, फेसस्क्रब, फेशियल इत्यादी गोष्टी केल्यानंतर त्वचा चमकदार होते असे अनेकांना वाटते, पण असे नाही. त्वचेला आतून पोषण फार गरजेचे आहे. त्यामुळे रोजच्या आहारात सात्विक आहार, भरपूर पाणी पिणे, फळांचा रस इत्यादी गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवर ग्लो येतो. त्वचेवर ग्लो आल्यानंतर चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी सुरुवात होते.

वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो.धूळ, माती,प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचा काळवंडून जाते. काळा पडलेला त्वचेचा रंग सुधारण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चेहरा तेलकट आणि चिकट होऊन जातो. चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा झाल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. यामुळे चेहऱ्यावर मृत त्वचा जमा होऊन चेहरा खराब दिसू लागतो. खराब झालेला चेहरा उजळ्वण्यासाठी तुम्ही स्क्रबिंगची मदत घेऊ शकता. स्क्रबिंग केल्यामुळे चेहऱ्यावर मृत पेशी निघून जाऊन त्वचा चमकदार आणि सुंदर होईल. आज आम्ही तुम्हाला शिंगाड्याच्या पिठाचा वापर करून स्क्रबिंग फेसपॅक कसा तयार करायचा, याची सोपी पद्धत सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: चेहऱ्यावरील चट्ट्यापासून त्रासले आहात? ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

शिंगाड्याच्या पिठाचा स्क्रब बनवण्याची पद्धत:

साहित्य:

  • शिंगाड्याचे पीठ
  • मध
  • दही
  • गुलाबपाणी

हे देखील वाचा: महिनाभर नाश्ता नाही केला तर आरोग्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

कृती:

  • शिंगाड्याच्या पीठाचा स्क्रब बनवण्यासाठी एका वाटीमध्ये शिंगाड्याचे पीठ घेऊन त्यात मध मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात दही आणि गुलाबपाणी टाका. हे दोन्ही पदार्थ पीठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर जाडसर मिश्रण बनवा.
  • तयार केलेले मिश्रण चेहऱ्याला लावून झाल्यानंतर 5 मिनिटं तसेच ठेवून नंतर हातावर गुलाबपाणी घेऊन हलक्या हाताने मसाज करा.
  • मसाज केल्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल आणि चेहरा उजळण्यास मदत होईल.
  • मसाज करून झाल्यानंतर 5 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: How to make singhara flour scrub skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

यंदाच्या दिवाळीमध्ये पारंपरिक पद्धतीने नेसा साऊथ इंडियन हाफ साडी, अभिनेत्रींनप्रमाणे दिसेल सुंदर लुक
1

यंदाच्या दिवाळीमध्ये पारंपरिक पद्धतीने नेसा साऊथ इंडियन हाफ साडी, अभिनेत्रींनप्रमाणे दिसेल सुंदर लुक

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
2

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
3

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

चेहऱ्यावरील सर्व डाग, मुरुम एका आठवड्यातच होतील गायब; फक्त 5 मिनिटांतच भारतीय मसाल्यांपासून घरी बनवा हे मॅजिकल ड्रिंक
4

चेहऱ्यावरील सर्व डाग, मुरुम एका आठवड्यातच होतील गायब; फक्त 5 मिनिटांतच भारतीय मसाल्यांपासून घरी बनवा हे मॅजिकल ड्रिंक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Toyota Kirloskar Motor च्या वाहनांना ग्राहकाचा कसा प्रतिसाद? सप्टेंबर 2025 मध्ये किती वाहनं विकली?

Toyota Kirloskar Motor च्या वाहनांना ग्राहकाचा कसा प्रतिसाद? सप्टेंबर 2025 मध्ये किती वाहनं विकली?

खड्ड्यांच्या संतापाने वसई-विरार पेटले! ‘४०० कोटींची एफ.डी. गेली कुठे?’; क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर ‘पिवळे वादळ’

खड्ड्यांच्या संतापाने वसई-विरार पेटले! ‘४०० कोटींची एफ.डी. गेली कुठे?’; क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर ‘पिवळे वादळ’

Time Travel – एक गूढ: १९३६ मधून आलेला व्यक्ती! सापडले भविष्यातील फोटो…

Time Travel – एक गूढ: १९३६ मधून आलेला व्यक्ती! सापडले भविष्यातील फोटो…

River Linking Project: ५ वर्षांत मराठवाडाचा दुष्काळ संपणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नदीजोड प्रकल्पाची मोठी घोषणा

River Linking Project: ५ वर्षांत मराठवाडाचा दुष्काळ संपणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नदीजोड प्रकल्पाची मोठी घोषणा

शेतकऱ्याच्या पोरीने मारली बाजी! मोठमोठी मंडळी करतात आता हाजी-हाजी… अनु झाली IPS

शेतकऱ्याच्या पोरीने मारली बाजी! मोठमोठी मंडळी करतात आता हाजी-हाजी… अनु झाली IPS

Kotak Mahindra Bank Shares: दुसऱ्या तिमाहीत निव्वळ कर्जे 16 टक्क्याने तर ठेवी 15 टक्के वाढल्या, जाणून घ्या

Kotak Mahindra Bank Shares: दुसऱ्या तिमाहीत निव्वळ कर्जे 16 टक्क्याने तर ठेवी 15 टक्के वाढल्या, जाणून घ्या

फुफ्फुसांमधील सर्व घाण-चिकट कफ लगेच बाहेर पडेल; फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या या 5 जालीम उपायांचा वापर करा

फुफ्फुसांमधील सर्व घाण-चिकट कफ लगेच बाहेर पडेल; फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या या 5 जालीम उपायांचा वापर करा

व्हिडिओ

पुढे बघा
Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा पर्दाफाश

Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा पर्दाफाश

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.