Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्दी, खोकल्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीमध्ये घरी बनवा तुळशीचा काढा

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराचा रोगांपासून बचाव करण्यासाठी तुळशीच्या काढ्याचे सेवन करावे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या तुळशीचा काढा बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 28, 2025 | 11:30 AM
खोकल्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी 'या' पद्धतीमध्ये घरी बनवा तुळशीचा काढा

खोकल्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी 'या' पद्धतीमध्ये घरी बनवा तुळशीचा काढा

Follow Us
Follow Us:

हिवाळा ऋतूंमध्ये आरोग्य लगेच बिघडण्याची शक्यता असते. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. सर्दी, खोकला, ताप, उलट्या इत्यादी आजार वाढू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, अन्यथा आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अनेक लोक सर्दी, खोकलाकिंवा इतर समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमध्ये मिळणाऱ्या गोळ्या खाऊन राहतात. मात्र असे केल्यामुळे किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. सतत गोळ्या औषध खाण्यापेक्षा घरगुती उपाय करून सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी तुळशीचा काढा कसा बनवावा? याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जा काढा प्यायल्यास इतर आजरांची समस्या उद्भवणार नाही.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • तुळशीची पान
  • आलं
  • दालचिनी
  • काळीमिरी
  • पाणी
  • मध
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • तुळशीचा काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, तुळशीची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर आलं बारीक किसून घ्या.
  • टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. गरम पाण्यात किसून घेतलेलं आलं टाकून ५ मिनिटं उकळी काढून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक कुटून घेतलेल्या काळीमिरी आणि दालचिनी पावडर टाकून पाण्याला उकळी टाका.
  • नंतर त्यात तुळशीची पाने टाकून व्यवस्थित उकळवून काढा तयार करा.
  • तयार केलेला काढा गाळून त्यात मध मिक्स करून प्या. यामुळे काढा जास्त तिखट लागणार नाही.

Web Title: How to make tusli kadha at home winter health care tips healthy drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • Winter Care

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.