How To Lower Cholestrol : हिवाळ्यात वाढणारे बॅड कोलेस्ट्रॉल हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र काही हंगामी आणि नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने ही पातळी सहज नियंत्रणात ठेवता येते. हे कोणते पदार्थ आहेत…
थंडीच्या दिवसांमध्ये रोज अंघोळ करू नये. नियमित अंघोळ केल्यामुळे शरीरावरील तेल नष्ट होऊन जाते, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. कारण या दिवसांमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाचे आरोग्य बिघडते. जाणून घ्या थंडीत हार्ट अटॅक येण्याची कारणे.
शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक टिकवण्यासाठी हिवाळ्यात शक्ती सुकामेव्याला विशेष पसंती दिली जाते. सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.
आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुळीथ सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ शरीरासाठी फायदेशीर आहे. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी कुळीथ सूप प्यावे.
Desi Jugaad Video : भावाच्या जुगाडाला सलाम! कोणतेही पैसे खर्च न करता शून्य रुपयांत एका विटेपासून तयार केला भन्नाट हिटर. पाहून युजर्सही झाले थक्क म्हणाले, "हा तर आर्यभट्टांच्या मावशीच्या मुलगा".
बरेच लोक थंड हवामानाचा आनंद घेतात, परंतु सांधे कडक होतात त्यांच्यासाठी ते खूप त्रासदायक असू शकते. मात्र पाच स्ट्रेचिंग पोझेस त्यांची अस्वस्थता लक्षणीयरीत्या कमी करू शकतात आणि तुम्ही ते घरी…
हिवाळ्यात सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होतो. पण यासाठी नक्की कोणते उपाय करावेत आणि हिवाळ्यातील हा त्रास कसा कमी करावा यासाठी तज्ज्ञांनी सोप्या टिप्स दिल्या आहेत
सकाळी उठल्यानंतर कच्चा लसूण चावून खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले घटक शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकतात आणि शरीर स्वच्छ करतात.
हातापायांची त्वचा कोरडी झाल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी. वाढत्या थंडीत त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी घरगुती उपाय करावेत.
ताक प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण चुकीच्या वेळी ताकाचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर दुषपरिणाम दिसून येतील. जाणून घ्या ताक पिण्याची योग्य वेळ आणि शरीराला होणारे फायदे.
हिवाळ्यात कोरडे झालेले केस पुन्हा नव्याने चमकदार आणि सुंदर करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा. मोहरीच्या तेलात असलेले गुणधर्म केसांना भरपूर पोषण देतात. जाणून घ्या सविस्तर.
हिवाळा ऋूतू सुरु झाला असून या ऋतूतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे थंडीपासून स्वतःचे संरक्षण करणे. कडकडीत थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी लोक जाड कपडे, सॉक्स, हँडग्लोव्ह्स अशा कपड्यांचा वापर करतात. पण…
कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे छातीत जमा झालेला कफ नष्ट होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया मधाचे चाटण बनवण्याची कृती.
हिवाळ्यात भाजलेले शेंगदाणे खाण्याची मजाच न्यारी, ते शरीराला ऊब मिळवून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का? शेंगदाण्याचे नियमित सेवन फक्त शरीराला फायदे मिळवून देत नाही तर मेंदूतील रक्तप्रवाह देखील सुधारतो.
हिवाळ्यात बाजरी-ज्वारीसारख्या भरड धान्यांची मागणी सुमारे ३० टक्क्यांनी वाढली असून आरोग्य-जाणिवेमुळे ही धान्ये आता शहरांतील उच्चवर्गीयांच्या आहारातही स्थान मिळवत आहेत.
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामांमुळे फॅंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचा लाल होणे, रॅश उठणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात.
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी जायफळ पावडरचा वापर करून फेसपॅक बनवावा. जायफळ फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यामुळे टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचेवरील डेड स्किन नष्ट होईल.
Fingers Swollen Issue : थंडीत इतर आजारांसोबतच हातांच्या-पायांच्या बोटांमध्ये सूज जाणवू लागते. यामुळे हात-पाय लाल होतात आणि त्यामध्ये प्रचंड वेदना होऊ लागतात. सूज घालवण्यापूर्वी त्यांची कारणे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.