सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा तिरंगा ब्रेड पिझ्झा
सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. सुट्टीच्या दिवशी घरातील सर्व सदस्य घरी असल्यानंतर सगळ्यांचं चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेकदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जाते. मात्र नेहमी नेहमी तेच तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात घरी बनवलेले ताजे आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तिरंगी ब्रेड पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीत तिरंगा ब्रेड पिझ्झा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा