Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Soup Recipe : हा 1 सूप पिताच एका महिन्यात कमी होईल 10 किलो वजन! जाणून घ्या रेसिपी 

Weight Loss Tips : वाढलेले वजन कमी करायचे असेल तर आहारात काही बदल करणे अनिवार्य आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा सूपची रेसिपी सांगणार आहोत ज्याचे रोज सेवन केल्यास महिन्याभरातच तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 04, 2025 | 02:35 PM
Soup Recipe : हा 1 सूप पिताच एका महिन्यात कमी होईल 10 किलो वजन! जाणून घ्या रेसिपी 

Soup Recipe : हा 1 सूप पिताच एका महिन्यात कमी होईल 10 किलो वजन! जाणून घ्या रेसिपी 

Follow Us
Close
Follow Us:
  • वजन कमी करण्यासाठी आहारात करावे लागतील बदल
  • एक सूप वजन कमी करण्यास करेल मदत
  • आहारतज्ज्ञांनी शेअर केली सूप तयार करण्याची सोपी रेसिपी
चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे कमी वेळातच आपले भरपूर वजन वाढू लागते. एकदा का आपले वजन वाढले की मग लवकर हे वजन कमी करणे फार कठीण होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, काही व्यायाम करणे, आहारावर नियंत्रण ठेवणे आणि अन्नात निरोगी गोष्टींचा समावेश करणे सर्वात महत्वाचे आहे.

Recipe : चिकन-मटणालाही मागे टाकेल ही गावराण रसरशीत भाजी; थंडीच्या दिवसांत गरमा गरम बनवून खा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही आहारात एका सुपचा समावेश करू शकता. आपला आहार आपल्या वजनावर मोठा परिणाम करत असतो. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशा सुपची रेसिपी सांगत आहोत ज्याची सेवनाने फार झपाट्याने तुमचे वाढलेले वजन कमी होऊ लागेल. तुम्ही दिवसातून एकदा भात न खाता आपल्या आहारात या सुपचा समावेश करू शकता. आहारतज्ज्ञ शिखा सिंग यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी अशा सूपची रेसिपी सांगितली आहे जो तुम्हाला १ महिन्यात १० किलो वजन कमी करण्यास मदत करेल. जर तुम्हीही हे सूप प्यायले तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला लवकरच तुमच्या वजनावर परिणाम दिसून येईल. वजन कमी करण्याच्या या सूपची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य 

  • ४ मध्यम आकाराचे टोमॅटो
  • २ संपूर्ण लाल मिरच्या
  • ४-५ लसूण पाकळ्या
  • २ कप पाणी
  • मीठ
  • लिंबाची साल
  • आल्याचा तुकडा
  • चिरलेली कोथिंबीर आणि त्याचे देठ
  • सुकलेल्या लाल मिरच्या
  • १०० ग्रॅम पनीरचे तुकडे

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम ४ मध्यम आकाराचे टोमॅटो घ्या. ते वरून हलके कापून घ्या.
  • एका पॅनमध्ये २ कप पाणी गरम करा आणि त्यात टोमॅटो घाला. त्यात २ संपूर्ण लाल मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या आणि थोडे मीठ घाला. आता झाकण ठेवून ते शिजू द्या.
  • सुपात थोडा लेमन जेस्ट म्हणजेच लिंबाच्या सालीचा किस वापरायचा आहे.
  • १ इंचाचा आल्याचा तुकडा घ्या आणि त्याचे तुकडे करा. तसेच, काही कोथिंबीरची पाने आणि त्यांचे देठ घ्या आणि ते चिरून घ्या.
  • टोमॅटो मऊ झाल्यावर, गॅस बंद करा आणि ते सोलून घ्या. पॅनमध्ये उरलेल्या पाण्यात थोडे अधिक पाणी घाला.
  • यानंतर कोथिंबीरची पाने, आले, किसलेले लिंबाचा साल आणि कोथिंबीरची देठ पाण्यात घाला आणि ते शिजू द्या.
  • टोमॅटोची साले काढा. थंड झाल्यावर, ते लसूण आणि मिरच्यांसह मिक्सरमध्ये घाला आणि बारीक वाटून घ्या.
  • आता, पाण्यात टोमॅटो प्युरी घाला आणि काही मिनिटे उकळू द्या.
  •  आता यात पनीरचे तुकडे घालून तयार सूप पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात शिजवलेले चिकनचे तुकडेही घालू शकता.
Morning Breakfast Recipe: थंडगार वातावरणात नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मटार कचोरी, आंबटगोड चटणीसोबत चव लागेल सुंदर

या गोष्टी लक्षात ठेवा

रात्री ७ वाजण्यापूर्वी जेवण करा. रात्री ७-८ तास चांगली झोप घ्या आणि दिवसभर ३ ते ४ लिटर पाणी प्या. बाहेरील अन्नापासून दूर राहा आणि गोड पदार्थ पूर्णपणे खाणे टाळा. यासोबतच रोज ३० मिनिटांची वाॅक करा. याच्या मदतीने तुम्ही एका महिन्यात १० किलो वजन कमी करू शकाल.

Web Title: How to make weight loss soup that lose your 10 kg weight in just 1 month recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Soup Recipes
  • weight loss tips
  • Winter recipe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.