• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Use Kitchen Spices For H Air Growth Nrps

स्वयंपाकघरात ठेवलेले हे मसाले केसांची चांगली वाढ होण्यास मदत करतात

स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहेत, त्यामुळे ते तुमच्या केसांचे आरोग्य सुधारतात. तसेच, नैसर्गिक असल्याने केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका नाही.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 13, 2023 | 04:14 PM
स्वयंपाकघरात ठेवलेले हे मसाले केसांची चांगली वाढ होण्यास मदत करतात
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मसाल्यांमुळे आपल्या रोजच्या (Spices) जेवणात अप्रतिम चव येते आणि हे विविध प्रकारचे मसाले घराघरांत वापरले जातात. पण या मसाल्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही उपयुक्त मानले जातात. म्हणून, जर तुम्ही केसांच्या कोणत्याही समस्यांशी भेडसावत असेल किंवा तुमच्या केसांची वाढ जलद वाढवायची असेल तर तुम्ही या मसाल्यांचा तुमच्या केसांच्या निगा राखण्यासाठी वापर करु शकता. स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहेत, त्यामुळे ते तुमच्या केसांचे आरोग्य सुधारतात. तसेच, नैसर्गिक असल्याने केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका नाही. तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही मसाल्यांबद्दल सांगत आहोत, जे केसांची वाढ वाढवण्यास मदत होणार.

कलोंजी

कलोंजी हा असाच एक मसाला आहे, जो केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. कलोंजी किंवा काळे जिरे हे ओमेगा-३ आणि ६ बायोमोलेक्यूल्सचे पॉवरहाऊस आहे जे टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढवते. हे केस गळणे कमी करण्यास आणि केसांची वाढ उत्तेजित करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, हे कोंडा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

• यासाठी एक ते दोन चमचे बडीशेप बारीक करून घ्या.

• आता त्यात खोबरेल तेल घालून मिक्स करा.

• तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात मधही मिसळू शकता.

• आता ते केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा.

• केस गरम टॉवेलने गुंडाळा आणि सुमारे 20 मिनिटे राहू द्या.

• शेवटी, केस धुवा आणि आठवड्यातून एकदा तरी ही प्रक्रिया पुन्हा करा.

दालचिनी

दालचिनी तुमच्या टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढवते आणि त्यामुळे केस वाढण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, हे डोक्यातील कोंडा आणि खाज कमी करून टाळूच्या संसर्गास प्रतिबंध करते.

• ते वापरण्यासाठी दोन ते तीन चमचे ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल गरम करा.

• आता अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून मिक्स करा.

• तयार मिश्रण तुमच्या केसांवर आणि टाळूवर लावा आणि १५-२० मिनिटे राहू द्या.

• शेवटी, सौम्य शैम्पूच्या मदतीने आपले केस धुवा.

धणे

धणे मिक्सर मधे बारीक करून पावडरच्या स्वरूपात त्याचा तुम्ही स्वयंपाकघरात वापरता. केसांच्या निगा राखण्याच्या दिनचर्येतही तुम्ही त्याचा समावेश करून तुम्ही केसगळतीपासून मुक्त होऊ शकता. धणे केसांच्या मुळे मजबूत करून केस गळती रोखण्यास मदत करते.

• एक चमचा धणे पावडर घ्या.

• आता खोबरेल तेल हलके गरम करून त्यात धणे पूड मिसळा.

• आता हे मिश्रण डोक्याला लावा आणि टाळूला मसाज करा.

• अर्ध्या तासानंतर केस धुवा

तीळ

तिळामध्ये लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि तांबे असतात, ज्यामुळे तुमच्या केसांना फायदा होतो. तसेच यामध्ये असलेले ओमेगा फॅटी अॅसिड तुमच्या केसांची मुळे मजबूत करेल आणि केसांना होणारे नुकसान टाळेल.

• सर्वप्रथम अर्धी वाटी तीळ बारीक करून घ्या.

• आता त्यात १-२ चमचे साधे दही आणि एक चमचा सेंद्रिय मध घाला.

• ते तुमच्या केसांना लावा, १५-२० मिनिटे तसेच राहू द्या.

• शेवटी, केस धुवा आणि कंडिशन करा.

Web Title: How to use kitchen spices for h air growth nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2023 | 04:01 PM

Topics:  

  • hair care
  • Healthy Hair

ताज्या बातम्या

पुढे वाचा
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

Feb 17, 2026 | 01:13 PM
स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

Feb 17, 2026 | 01:13 PM
राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

Feb 17, 2026 | 01:12 PM
Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Feb 17, 2026 | 01:10 PM
Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Feb 17, 2026 | 01:06 PM
इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

Feb 17, 2026 | 01:04 PM
Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Feb 17, 2026 | 12:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.