• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Importance Of Genetic Testing For Male Infertility Know The Reasons

पुरुषांतील वंध्यत्वासाठी अनुवांशिक चाचणी महत्त्वाची का आहे? कारणे घ्या जाणून

Male Infertility: सध्या बदलती जीवनशैली आणि अनेक कारणांमुळे वंध्यत्वाची समस्या वाढताना दिसून येत आहे. पुरूषांमधील वंधत्व जाणून घेण्यासाठी आनुवंशिक चाचणी करून घेण्याची गरज आहे. याचे नक्की काय महत्त्व आहे याबाबत तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 19, 2024 | 12:59 PM
पुरूषांच्या वंधत्वासाठी आनुवंशिक चाचणी (फोटो सौजन्य - iStock0

पुरूषांच्या वंधत्वासाठी आनुवंशिक चाचणी (फोटो सौजन्य - iStock0

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अनुवांशिक चाचणी पुरुषांतील वंध्यत्वाचे मूल्यांकन आणि व्यवस्थापनात एक आवश्यक साधन बनली आहे, ज्यामध्ये महत्वाची माहिती मिळते ज्याच्या मदतीने काय आणि कसे उपचार करावे हे ठरवता येते आणि परिणामांवर लक्षणीय परिणाम करू शकते. पारंपारिक निदान पद्धतींद्वारे स्पष्ट नसलेली मूलभूत कारणे शोधण्यासाठी वंध्यत्वाचा अनुवांशिकतेशी काही संबंध आहे का हे समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे. न्यूबर्ग सेंटर फॉर जेनोमिक मेडिसिन येथील डॉ. शिव मुरारका, वरिष्ठ वैज्ञानिक – रीप्रॉडक्टीव्ह जीनोमिक्स, यांनी मोलाचा सल्ला या लेखातून दिला आहे. 

अनुवांशिक कारणे ओळखणे

काय आहे अनुवंशिक कारण (फोटो सौजन्य - iStock)

काय आहे अनुवंशिक कारण (फोटो सौजन्य – iStock)

पुरुषांतील वंध्यत्वाचा बऱ्याचदा अनुवांशिक अडचणींशी संबंध असू शकतो, ज्यामध्ये गुणसूत्र विसंगती, जनुकातील बदल किंवा त्यांचे प्रमाण कमी होण्याचा समावेश असू शकतो. क्लाइनफेल्टर सिंड्रोम सारख्या सामान्य अनुवांशिक समस्या (अशी स्थिती जिथे पुरुषांमध्ये अतिरिक्त एक्स गुणसूत्र असते), वायक्रोमोसोम मायक्रोडिलीशन आणि सीएफटीआर जीनमधील बदल (सिस्टिक फायब्रोसिसशी संबंधित) यामुळे शुक्राणूंचे उत्पादन आणि त्याच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. असे काही विकार असल्यास ते अनुवांशिक चाचणी मध्ये समजू शकते, त्यातून वंध्यत्वाचे कारण समजते आणि योग्य उपचार पर्याय ठरवणे शक्य होते.

वैयक्तिक उपचार योजना

एकदा वंध्यत्वाचे अनुवांशिक कारण समजल्यानंतर, व्यक्तीच्या स्थितीनुसार काय उपचार करायचे ते ठरवले जाऊ शकते. उदाहरणार्थ, वाय क्रोमोसोम मायक्रोडिलेशन असलेल्या पुरुषांना इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (आय सीएस आय) सारख्या असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) उपचाराचा सल्ला दिला जाऊ शकतो, कारण त्यांच्या बाबतीत पारंपरिक उपायांचा परिणाम होण्याची शक्यता नसते. त्याचप्रमाणे, सीएफटीआर मध्ये बदल असल्याचे लक्षात आल्यास डॉक्टरांना वृषणातून शुक्राणू वाहून नेणारी नळी अर्थात व्हीएएस डिफरन्ससंबधित समस्या असल्याचे लक्षात येऊन संबधित शस्त्रक्रिया किंवा एआरटी सारखे उपचार करावे लागतील हे लक्षात येते.

अनुवांशिक विकारांचे संक्रमण रोखणे

मुलांमध्ये अनुवांशिक विकारांचे संक्रमण रोखण्यासाठीदेखील अनुवांशिक चाचणी महत्त्वपूर्ण आहे. जर पुरुषांत काही आनुवंशिक आजार असतील तर त्यांच्या मुलांकडे ते जाण्याचा धोका असू शकतो, ज्यामुळे पुढच्या पिढीत आरोग्यविषयक समस्या किंवा वंध्यत्व समस्या उद्भवू शकते. इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) करायचे असल्यास इम्प्लांटेशनपूर्वी अनुवांशिक अडचणी जाणून घेण्यासाठी भ्रुणाची तपासणी करण्यासाठी प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्ट (पीजीटी) चा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे अनुवांशिक विकार संक्रमित होण्याचा धोका कमी होतो.

एआरटीच्या यशाचा दर वाढविणे

वंध्यत्वाचे आनुवंशिक कारण लक्षात आल्यास असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (ART) च्या यशाचे प्रमाण वाढू शकते. शुक्राणूंची गुणवत्ता आणि कार्यावर परिणाम करणारे अनुवांशिक घटक ओळखून, डॉक्टर सर्वात योग्य असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) पद्धती ठरवू शकतात, प्रजनन यशस्वी होऊन गर्भधारणा निरोगी होण्याची शक्यता उदाहरणार्थ, गंभीर अनुवांशिक शुक्राणू दोष असलेल्या पुरुषांच्या बाबतीत शुक्राणू दात्याचे शुक्राणू वापरून फायदा होऊ शकतो, इतर आनुवंशिक विकार असल्यास विकारानुसार अ‍ॅडव्हान्स्ड असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) चा वापर करून यश मिळविता येते.

मानसिक आणि भावनिक समर्थन

पुरूषांच्या वंधत्वाची माहिती (फोटो सौजन्य - iStock0

पुरूषांच्या वंधत्वाची माहिती (फोटो सौजन्य – iStock0

अनुवांशिक निदान केल्याने वंध्यत्वाचे निश्चित कारण समजल्यास मानसिक आणि भावनिक आराम मिळू शकतो, खासकरून अशा पुरुषांना ज्यांना वंध्यत्वाचे कारण न समजल्याने त्रास होत असतो. अनुवांशिक कारणे समजल्याने जोडप्यांना उपलब्ध पुनरुत्पादन पर्याय आणि कुटुंब नियोजनसंबंधी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत मिळते.

पुरुषाच्या वंध्यत्वामध्ये आनुवंशिक कारणे आहेत का समजून घेण्यासाठी, त्यानुसार उपचार करण्यासाठी तसेच आनुवंशिक विकार पुढील पिढी मध्ये जाऊ नये तसेच असिस्टेड रीप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) यशस्वी व्हावी यासाठी आनुवंशिक चाचणी महत्वाची असते. निदान आणि उपचार प्रक्रियेत अनुवांशिक चाचणीचा सहभाग करून, डॉक्टर अधिक अचूक आणि प्रभावी काळजी घेऊ शकतात, जेणेकरून वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या पुरुषांना यश मिळेल.

Web Title: Importance of genetic testing for male infertility know the reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 12:59 PM

Topics:  

  • male fertility reason

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.