Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’

परदेशी पर्यटकांसाठी भारत सरकारने ई-व्हिसाच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता वैध ई-व्हिसा असलेल्या पात्र परदेशी नागरिकांना अटारी बॉर्डरसह अधिक प्रवेश मार्गांचा वापर करता येणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 14, 2026 | 08:11 AM
भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम'

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम'

Follow Us
Follow Us:
  • ई-व्हिसाच्या प्रवेश व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे.
  • परदेशी पर्यटकांसाठी काही नवीन मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.
  • मात्र, या नव्या नियमांमध्ये काही नागरिकांना अद्याप सूट देण्यात आलेली नाही.
परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने ई-व्हिसा नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत ज्यांचा फायदा भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना होऊ शकतो. केंद्र सरकारने भारतीय ई-व्हिसा असलेल्या परदेशी नागरिकांसाठी अटारी बाॅर्डरमधून प्रवेश खुला केला आहे. याचा अर्थ ज्या परदेशी पर्यटकांकडे व्हॅलिड व्हिसा आहे, आता ते अटारी बाॅर्डरमधून भारतात प्रवेश करु शकतात.

Travel News : कचोरी कॅपिटलच्या नावाने फेमस आहे भारतातील शहर, तुम्हाला माहिती आहे का?

प्रवेश बिंदूत केला विस्तार

परदेशी पर्टकांची सुविधा लक्षात घेत भारत सरकारने ई-व्हिसा संबंधित काही एंट्री पाॅईंट्सची संख्या वाढवली आहे. या नव्या विस्तारामध्ये २ हवाई अड्डे आणि ९ लँड पोर्ट्ससह अटारी बाॅर्डरलाही यात सामील करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता देशभरात एकूण ८८ असे एंट्री पाँईंट्स आहेच जिथून व्हिसा धारकांना भारतात प्रवेश दिला जाणार आहे.

पाकिस्तानी नागरिकांसाठी काय आहे नियम?

जरी ही सुविधा भारत सरकारने परदेशी पर्यटकांसाठी सुरु केली असली तरी पाकिस्तानी नागरिकाला मात्र याचा लाभ घेता येणार नाही. पासपोर्ट, व्हिसा असला पाकिस्तानी पर्यटकांना हा सुविधा लागू होत नाही, त्यांच्यासाठी भारत सरकार ई-व्हिसा जारी करत नाही. अधिकृत पोर्टलनुसार, या लोकांना पूर्वाीसारखेच भारतीय दूतावासाशी संपर्क साधून नियमित व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. कॅनडा, रशिया, ग्रीस आणि जपानसह इतर १७४ देशांतील सर्व पात्र परदेशी प्रवासी या नवीन मार्गाचा लाभ घेऊ शकतात.

ई-व्हिसा असल्यास एंट्रीची गॅरंटी आहे का?

यात्रेपूर्वी हे लक्षात घ्या की केवळ ई-व्हिसा अप्रुव्ह झाल्यास भारतातील कोणत्याही बाॅर्डरवरुन तुम्हाला गॅरेंटेड एंट्री दिली जाईल असं नाहीये. पर्यटकांना आपल्या व्हिसावर लिहिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल. यात्रा सुरु होण्याआधी आपली व्हिसा व्हॅलिटीडी चेक करावी. यात अधिकृत एंट्री पाॅइंट्स नमूद केलेले असतील जिथून भारतात एंट्री दिली जाईल.

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

७२ तासात होईल काम

सध्या भारत सरकार मेडिकल, टूरिस्ट, विद्यार्थी, ट्रान्झिट, क्रूझ, समूह प्रवास आणि गिर्यारोहण यासह एकूण १७ वेगवेगळ्या श्रेणींंमध्ये ई-व्हिसा प्रदान करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेची खासियत म्हणजे सुमारे ९५% अर्जांवर केवळ ७२ तासांत प्रक्रिया पूर्ण केली जाते. अटारी बाॅर्डरसारख्या ठिकाणांहून एंट्री खुली केल्याने परदेशी पर्यटकांना आता भारतात यात्रा करणं आणखी सुलभ होणार आहे.

 

Web Title: India e visa new rules foreign tourists entry points attari border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • Visa Rule

संबंधित बातम्या

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
1

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
2

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
3

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
4

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.