सौदी अरेबियाने प्रवाशांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म (KSA Visa Platform) सुरू केला आहे. हे प्लॅटफॉर्म केवळ सौदी व्हिसा मिळवणे सोपे करणार नाही तर प्रक्रिया जलद करेल.
UAE visa new rules: यूएई व्हिसा प्रक्रियेत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक व्हिसा अर्जदाराला आता त्यांच्या पासपोर्टचे बाह्य कव्हर पेज सादर करावे लागेल.
H-1B व्हिसाधारक देश सोडून पुन्हा प्रवेश करू शकतात. या घोषणेचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. हे फक्त नवीन व्हिसांना लागू होते, नूतनीकरण किंवा विद्यमान व्हिसा धारकांना नाही.