भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांना ”मिसाईल मॅन” म्हणून देखील ओळखले जाते. जगभरात राष्ट्रपती म्हणून ओळख असलेल्या अब्दुल कलाम यांचे निधन २७ जुलै २०१५ मध्ये झाले. पण त्यांचे निधन झाले. तरीसुद्धा अजूनही त्यांचे विचार सगळ्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक प्रयोग केले. त्यांची भाषण नेहमीच सगळ्यांसाठी आयुष्य जगताना प्रेरणा देणारी ठरली आहेत. ते आधी शिक्षक, शास्त्रज्ञ आणि नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती आहेत. त्यांनी आपले सर्व आयुष्य लोकांच्या सेवेसाठी व्यथित केले.आम्ही आज तुम्हाला जीवनात यश मिळवण्यासाठी अब्दुल कलाम यांनी सांगितलेले काही खास विचार सांगणार आहोत.जे विचार तुम्हाला आयुष्य जगत असताना नक्कीच उपयोगी पडतील.(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार:
[read_also content=”योग्य पद्धतीने दही खाल्ल्यास शरीराला होतील आयुर्वेदिक फायदे, जाणून घ्या डॉटरांचा सल्ला https://www.navarashtra.com/lifestyle/the-right-way-to-eat-curd-in-health-540396.html”]