Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीम,योगा करूनही वजन कमी होत नाहीए…’इंटरमिटेंट फास्टींग’ करण्याच्या विचारात आहात!!! फास्टींगचा हा प्रकार करण्याआधी हे नक्की वाचा

इंटरमिटेंट फास्टींग हा वजन कमी करण्याच्या प्रकारातील सध्याचा अतिशय सोपा मार्ग....मात्र, हा मार्ग खरचं बरोबर आहे का? इंटरमिटेंट फास्टींगने नेमकं काय होतं? इंटरमिटेंट फास्टींग कसं करावं? याबद्दल आज अनेक शंका आहेत...चला तर, जाणून घेऊयात इंटरमिटेंट फास्टींगविषयी...आणि यावर ऋजुता दिवेकर काय म्हणते तेही वाचा....

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 22, 2023 | 08:16 PM
जीम,योगा करूनही वजन कमी होत नाहीए…’इंटरमिटेंट फास्टींग’ करण्याच्या विचारात आहात!!! फास्टींगचा हा प्रकार करण्याआधी हे नक्की वाचा
Follow Us
Close
Follow Us:

Intermittent Fasting इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे ठराविक काळासाठी कोणत्याही प्रकारचे अन्न वर्ज्य करणे होय. लहान उपवास, दीर्घ उपवास किंवा अधूनमधून उपवास असे केले जाऊ शकतात. अधूनमधून केलेल्या इंटरमिटेंट फास्टींगचं फॅड गेल्या काही वर्षांत जास्त वाढलं आहे. सेलिब्रिटींपासून ते फिटनेस ट्रेनरपर्यंत सर्वच या आहार योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की,इंटरमिटेंट फास्टींगचा परिणाम हा केवळ वेट मॅनेजमेंट करणं आहे. (fasting)(weight management)

संशोधनानुसार, ते अतिरिक्त चरबी बर्न करण्यासाठी मदत होते. आपली बॉडी पुन्हा रिशेपमध्ये येते. या प्रकारच्या आहारामुळे कॅलरीज कंट्रोल ठेवण्यास मदत होते. तसंच, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास इंटरमिटेंट  फास्टींगचा उपयोग होतो.

इंटरमिटेंट  फास्टींग म्हणजे काय?

अधूनमधून उपवास करणे म्हणजे हेल्दी राहण्याचा एक मार्ग… खाण्याचे तास किंवा जेवणाच्या वेळा ठरवणे. इंटरमिटेंट  फास्टींग दरम्यान कॅलरी-युक्त पेये पिऊ शकत नाही.

इंटरमिटेंट  फास्टींगमध्ये काय होते?

इंटरमिटेंट फास्टींगने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना नियंत्रित आहाराद्वारे संपूर्ण विश्रांती देऊन नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेस मदत होते. यामुळे शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. फास्टींग करताना होणारे जलद बदल म्हणजे, वजन कमी होण्यास मदत होते. रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी होते, चरबी कमी करणे सोपे होते, चयापचय क्रिया वाढते.

[read_also content=”देशातील 40 टक्के लोकांना ढेरी, महाराष्ट्रातील 25 टक्के लोक लठ्ठ; संशोधनातून माहिती समोर https://www.navarashtra.com/lifestyle/40-percent-of-people-in-the-country-are-obese-25-percent-of-people-in-maharashtra-are-obese-nrka-420119/”]

इंटरमिटेंट  फास्टींगचे प्रकार –

16 तासांचे फास्टींग म्हणजेच (ऑटोफेगी) या पद्धतीत, व्यक्ती रात्रीच्या जेवणाच्या वेळी खातो आणि नंतर 16-18 तासांसाठी अन्न सोडतो. या काळात फक्त साधे पाणी घेतले जाते. शरीरात होणारे शारीरिक बदल ऑटोफॅजी म्हणून ओळखले जातात साधारण 12-16 तासांनी यकृतातील ग्लायकोजेन कमी झाल्यावर ऑटोफॅगी सुरू होते.

आठवड्याचे 5 दिवस जेवू शकता पण, 2 दिवस इंटरमिटेंट फास्टिंग करावं लागेल. या पद्धतीमुळे इंटरमिटेंट फास्टिंगची ताकद वाढण्यास मदत होते. यात कॅलरीयुक्त आहार घेण्याची गरज नाही.

इंटरमिटेंट फास्टिंग या पद्धतीमध्ये तुम्ही 10 तास खाऊ शकता आणि 14 तास उपाशी राहायचं.

Eat Fasting Eat

इंटरमिटेंट फास्टींगमध्ये आपण काही पदार्थ रोजच्या आहारातून वर्ज्य करतो.यामुळे इंटरमिटेंट  फास्टींग केल्यानंतर हलके अन्न घ्या. जेणेकरून फास्टींगचा हा टप्पा 24 ते 48 तास टिकतो. फास्टींगच्या दरम्यान, लिंबू पाणी, भाज्यांचे सूप, हर्बल- टी आणि भरपूर पाणी तुम्ही घेऊ शकता. इंटरमिटेंट  फास्टींगनंतर सूप आणि सलाड किंवा वाफवलेल्या भाज्यांनी खायला सुरूवात करा.त्यानंतर, रोजच्या आहाराकडे वळा.

मात्र, या Intermittent Fasting इंटरमिटेंट फास्टींगबद्दल आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. “इंटरमिटेंट फास्टींग हे दीर्घकाळ टीकणारे नसते. त्यामुळे निसर्गाने जो आहाराचा नियम घालून दिला आहे, तुमच्या देशाप्रमाणे तुमच्या आहाराचे नियोजन करा.  चांगले आरोग्य आणि शाश्वत वजन कमी करण्यासाठी चांगल्या सवयी विकसित करा असा सल्ला त्यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमधून दिला आहे”. 

इंटरमिटेंट  फास्टींग कोणी करू नये- 

स्तनपान करणाऱ्या मातांनी आणि गर्भवती महिलांनी इंटरमिटेंट फास्टिंग करू नये. तसेच ज्यांना लो ब्लड शुगर या रुग्णांनी देखील इंटरमिटेंट फास्टिंग करणे टाळा. अथवा करायचे असल्यास सर्वात अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Intermittent fasting for fastest weight loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2023 | 08:15 PM

Topics:  

  • rujuta diwekar
  • Weight loss

संबंधित बातम्या

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचे सेवन, झपाट्याने कमी होईल चरबी
1

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचे सेवन, झपाट्याने कमी होईल चरबी

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
2

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
3

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी
4

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.