Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Social Media Impact on Relationships: सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये वाढतोय दुरावा? सतत फोन वापरण्यामुळे नात्यांवर होतोय परिणाम

Social Media Impact on Relationships: सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नात्यांमध्ये भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो. एकमेकांना वेळ न देणे, विनाकारण संशय घेणे आणि इतरांशी तुलना करणे यांसारखी कारणे जाणून घ्या आणि नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स समजून घ्या.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 22, 2026 | 06:30 PM
Is social media creating distance in relationships? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Is social media creating distance in relationships? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे एकमेकांना वेळ न देणे आणि प्रत्यक्ष संवाद कमी होणे यामुळे नात्यांमध्ये भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो.
  • जोडीदाराच्या सोशल मीडिया पोस्ट, लाईक्स आणि कमेंट्सचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे संशय, असुरक्षितता आणि वाद वाढू शकतात.
  • नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा, एकमेकांसोबत वेळ घालवा आणि विश्वास व मनमोकळ्या संवादाला महत्त्व द्या.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करतात. सोशल मीडियामुळे दूर असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधणे सोपे झाले असले तरी याचा अतिवापर नातेसंबंधांवर परिणाम करताना दिसत आहे. अनेकदा एकाच घरात राहणारे कुटुंबीय, पती-पत्नी किंवा प्रेमी जोडपी एकमेकांशी संवाद साधण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे नात्यांमध्ये भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो. जाणून घेऊया सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची काही महत्त्वाची कारणे.(Social Media Impact on Relationships)

१. एकमेकांना वेळ न देणे

सोशल मीडियावर सतत रील्स पाहणे, चॅटिंग करणे किंवा पोस्ट स्क्रोल करण्यात अनेकांचा बराच वेळ जातो. त्यामुळे जोडीदार किंवा कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. एकत्र असतानाही प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने संवाद कमी होतो.

२. विनाकारण संशय घेणे

जोडीदाराने कोणाच्या फोटोला लाईक केले, कोणाला कमेंट केली किंवा कोणाशी चॅटिंग केले, यावरून अनेकदा वाद निर्माण होतात. सोशल मीडियावरील प्रत्येक कृतीचा चुकीचा अर्थ लावल्याने नात्यात संशय आणि असुरक्षिततेची भावना वाढू शकते.

Women health: महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या का वाढतेय? जाणून घ्या कारणे आणि वेळीच करा हे उपाय

३. इतरांशी तुलना करण्याची सवय लागणे.

सोशल मीडियावर अनेकजण आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण, महागड्या भेटवस्तू, परदेशातील सहली आणि रोमँटिक क्षण शेअर करतात. हे पाहून काहीजण आपल्या नात्याची इतरांशी तुलना करू लागतात.दुसऱ्या व्यक्ती ची प्रगती पाहून आपण जगाच्या मागे आहोत असे वाटू लागते त्यामुळे जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा वाढतात आणि नात्यात असमाधान निर्माण होऊ शकते.

४. प्रत्यक्ष संवाद कमी होणे.

पूर्वी कुटुंबीय एकत्र बसून गप्पा मारत असत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कडे मोबाइल असल्यामुळे आता अनेकजण एकत्र असतानाही मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे मनातील भावना व्यक्त करणे, एकमेकांचे म्हणणे ऐकणे आणि समस्या समजून घेणे कमी होते. आणि संवाद कमी होत जातो.

Food recipe: आवळ्याचा गोड लोणचा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा झटपट आणि चविष्ट रेसिपी

५. वैयक्तिक आयुष्यातील गोपनीयता कमी होणे.

नात्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करणे योग्य नसते. खासगी फोटो, वैयक्तिक वाद किंवा महत्त्वाच्या गोष्टी सार्वजनिक केल्याने जोडीदार नाराज होऊ शकतो.तसेच प्रत्येक व्यक्तीशी सोशल मीडिया वरती बोलल्यामुळे त्यांच्यातील भेटणे कमी होत जाते. त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

नातेसंबंध टिकवण्यासाठी काय करावे?

सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना मोबाईल बाजूला ठेवा. जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधा. एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करा आणि सोशल मीडियावरील पोस्ट पाहून नात्यांची तुलना करणे टाळा.
सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी माध्यम असले तरी प्रत्यक्ष भेट, संवाद, विश्वास आणि भावनिक आधार यांची जागा ते घेऊ शकत नाही. त्यामुळे डिजिटल जगासोबतच खऱ्या नात्यांनाही वेळ देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये दुरावा का निर्माण होतो?

    Ans: सोशल मीडियाचा अतिवापर, एकमेकांना वेळ न देणे, प्रत्यक्ष संवाद कमी होणे आणि विनाकारण संशय घेणे यांमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

  • Que: सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये संशय कसा वाढतो?

    Ans: जोडीदाराच्या पोस्ट, कमेंट्स, लाईक्स किंवा चॅटिंगचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे नात्यात संशय आणि असुरक्षिततेची भावना वाढू शकते.

  • Que: सोशल मीडियामुळे नात्यांवर होणारा नकारात्मक परिणाम कसा टाळावा?

    Ans: सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा, कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना मोबाईल बाजूला ठेवा, जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा आणि इतरांच्या आयुष्याशी आपल्या नात्याची तुलना करणे टाळा.

Web Title: Is social media creating distance in relationships sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • relationship
  • Relationship issues
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Long Distance Relationship टिकवण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स; नात्यातील प्रेम आणि विश्वास राहील कायम!
1

Long Distance Relationship टिकवण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स; नात्यातील प्रेम आणि विश्वास राहील कायम!

office culture: गैरसमजामुळे बॉसने तुमच्याबद्दल नकारात्मक मत बनवले आहे? प्रतिमा सुधारण्यासाठी वापरा हे ५ मार्ग
2

office culture: गैरसमजामुळे बॉसने तुमच्याबद्दल नकारात्मक मत बनवले आहे? प्रतिमा सुधारण्यासाठी वापरा हे ५ मार्ग

Relationship Tips: तुम्हालाही प्रेम व्यक्त करता येत नाहीये का? ‘या’ पाच मार्गांचा अवलंब करा
3

Relationship Tips: तुम्हालाही प्रेम व्यक्त करता येत नाहीये का? ‘या’ पाच मार्गांचा अवलंब करा

relationship tips: काही पती त्यांच्या पत्नीला वैवाहिक जीवनात दुःखी ठेवतात, तुमचा जोडीदारसुद्धा अशा चुका करतो का?
4

relationship tips: काही पती त्यांच्या पत्नीला वैवाहिक जीवनात दुःखी ठेवतात, तुमचा जोडीदारसुद्धा अशा चुका करतो का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.