Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

99% लोकांना Chia seeds’चे हिंदी नाव माहिती नाही! तुम्हाला माहिती आहे का?

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी चिया सीड्स फार फायद्याच्या ठरतात. आरोग्यासाठीच नाही तर चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीसाठीही याचे सेवन फायदेशीर ठरते. मात्र फार कमी लोकांना याचे हिंदी नाव माहिती आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2024 | 11:14 AM
99% लोकांना Chia seeds'चे हिंदी नाव माहिती नाही! तुम्हाला माहिती आहे का?

99% लोकांना Chia seeds'चे हिंदी नाव माहिती नाही! तुम्हाला माहिती आहे का?

Follow Us
Close
Follow Us:

हेल्दी सीड्समध्ये चिया सीड्सचे नाव प्रामुख्याने समोर येते. चिया सीड्सबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेलच. आरोग्यासाठी या बिया फार फायदेशीर मानल्या जातात. चिया सीड्समध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरसारखे अनेक पोषक आढळून येत्ते. हे प्रत्येक वयोगटासाठी फायदेशीर आहे. आरोग्यासाठीच तर त्वचेच्या सौंदर्यवाढीसाठी देखील चिया सीड्सचा वापर केला जातो. मात्र तुमच्यापैकी फार कमी लोकांना त्याचे हिंदी नाव माहिती असेल.
चिया सीड्स हा एक इंग्रजी शब्द आहे.

यामध्ये कॅल्शियमही मुबलक प्रमाणात आढळते. यातील पोषक घटकांमुळे याला सुपर फूड असेही म्हटले जाते. आरोग्य सुधारण्यासाठी प्राचीन काळापासून या बियांचे सेवन केले जात आहे. चिया बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते, जे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक आहे. अनेकदा वजन नियंत्रित करण्यासाठीही या बियांचे सेवन केले जाते.

हेदेखील वाचा – चेहऱ्यासह केसांचीही काळजी घेतो हा नैसर्गिक पदार्थ, अशाप्रकारे बनवा Instant Mask

चिआ सीड्सचे आरोग्याला होणारे फायदे

  • चिया सिड्समध्ये असलेले फायबर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते
  • चियाच्या सिड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे अल्झायमर आणि मधुमेह यांसारख्या
  • गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहेत
  • चिया बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड देखील आढळते जे मेंदू आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण कारण्यास मदत करते
  • हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे
  • चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत
  • चिया सीड्स मुलांसाठीही फायदेशीर आहेत, या बिया हाडे मजबूत करण्यास आणि मेंदूला बूस्ट करण्यास म्हणून मदत करतात
  • एवढेच काय तर त्वचेला हायड्रेट करण्यासही चिया सीड्सची मदत होते
हेदेखील वाचा – केसगळतीपासून सुटका हवी आहे? मग अवघ्या 10 रुपयांत घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक तेल

चिया सीड्सचे सेवन कसे केले जाते?

  • चिया सीड्स स्मूदी किंवा ज्यूसमध्ये मध्ये घालून याचे जाऊ शकते
  • तुम्ही अंडी किंवा मांसाहार खात नसाल तर केक आणि ब्रेड बनवताना अंड्यांऐवजी चिया सीड्स वापरू शकता
  • चिया सीड्स सॅलडमध्येही घालून खाता येतात
  • तुम्ही भिजवलेल्या चिया बिया तुमच्या नेहमीच्या ओटमीलमध्ये घालून तुम्ही याचे सेवन करू शकता
  • चिया बिया 20-30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर या पाण्यात मध, लिंबाचा रस किंवा फळांचा रस मिसळून पिल्यावर याचा फायदा होतो
चिया सीड्सना हिंदीमध्ये काय म्हणतात?

तर आम्ही तुम्हाला सांगतो की, चिया सिड्सना हिंदी भाषेत सब्जा असे म्हटले जाते. सामान्यतः लोक याला हिंदीत चिया सीड्स असेही म्हणतात. इतर भारतीय भाषांमध्ये ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तेलुगूमध्ये याला चिया गिंजालू आणि कन्नडमध्ये चिया बीजा म्हणतात. त्याच्या वनस्पती नावाबद्दल सांगायचे तर, ते साल्विया हिस्पॅनिका म्हणून ओळखले जाते. मराठीमध्येही याला तुळशीच्या बिया किंवा सब्जा या नावाने ओळखले जाते.

Web Title: Know chia seeds hindi name and benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 11:13 AM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे
1

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत
2

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
3

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.