दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी हा एकमेव सण आहे जो सर्व संपूर्ण सृष्टी उजळवून टाकतो. आता सण म्हटलं की, काही दिवसांआधीपासून आपली लगबग सुरु होते. नवीन कपडे, सजावट या सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करू लागते. खरंतर, आपण आपल्या चेहऱ्याची वेळोवेळी काळजी घ्यायला हवी.
कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि यामुळे आपली त्वचा आणि केस निस्तेज आणि खराब होऊ लागतात. तुम्हाला झटपट चेहरा चमकवायचा असेल तसेच केसांना चमकदार बनवायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, कोणत्याही पार्लरमध्ये न जाता तुम्ही घरीच एक इन्स्टंट फेस मास्क तयार करू शकता. हा मास्क आपण कोरफडीपासून तयार करणार आहोत. आयुर्वेदात कोरफडीचा फार महत्त्व आहे. हे केसांच्या आणि चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यास मदत करते. जाणून घेऊयात हेअर मास्क आणि फेस मास्क बनवण्याची योग्य पद्धत.
हेदेखील वाचा – केसगळतीपासून सुटका हवी आहे? मग अवघ्या 10 रुपयांत घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक तेल
हेअर मास्क
हेदेखील वाचा – अवघ्या 10 रुपयांत चमकवा वर्षानुवर्षे जुनी तांब्याची भांडी, चिवट डाग होतील क्षणार्धात दूर
फेस मास्क
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू न