Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : थंडीत गोडाचा नवा ट्रेंड! हलवा सोडा, यंदाच्या हिवाळ्यात घरी बनवा ‘गाजराचे गुलाबजाम’

Carrot Gulabjam Recipe : गाजराचा हलवा तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल पण तुम्ही कधी गाजराचे गुलाबजाम खाल्ले आहेत का? यंदाच्या हिवाळ्यात ही हटके रेसिपी घरी नक्की बनवा आणि कुटुंबालाही खाऊ घाला.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 13, 2025 | 03:12 PM
Recipe : थंडीत गोडाचा नवा ट्रेंड! हलवा सोडा, यंदाच्या हिवाळ्यात घरी बनवा 'गाजराचे गुलाबजाम'

Recipe : थंडीत गोडाचा नवा ट्रेंड! हलवा सोडा, यंदाच्या हिवाळ्यात घरी बनवा 'गाजराचे गुलाबजाम'

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळ्यात बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात येतात
  • या ऋतूत गाजराचा हलवा प्रत्येक घरात बनवले जातो
  • गाजराचे गुलाबजाम, यावेळी हलवा नाही तर काही वेगळं ट्राय करा
हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात रंगीबेरंगी भाज्यांची रेलचेल असते. यामध्ये गाजराला खास स्थान आहे. गाजराचा वापर सॅलड, भाजी, कोशिंबीर ते गोड पदार्थांपर्यंत केला जातो. हिवाळ्यात जवळपास प्रत्येक घरात गाजराचा हलवा हमखास बनतो आणि सगळ्यांनाच तो आवडतो. मात्र आता गाजराचा हलवा खूपच सर्वसाधारण गोड पदार्थ झाला आहे. त्यामुळे जर तुम्हाला गाजरापासून काहीतरी वेगळे आणि खास बनवायचे असेल, तर गाजराचे गुलाबजाम नक्की करून पाहा. हे बनवायला सोपे, झटपट तयार होणारे आणि चवीला अप्रतिम असतात. चला तर जाणून घेऊया गाजराचे गुलाबजाम कसे तयार करायचे. नोट करूयात यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.

सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खुसखुशीत दुधीभोपळ्याचा चिला; रेसिपी नोट करा

साहित्य

  • उकडलेले आणि किसलेले गाजर दोन कप
  • खोया किंवा मावा एक कप
  • मैदा दोन ते तीन टेबलस्पून
  • साखर एक कप
  • पाणी एक कप
  • वेलची पूड अर्धा टीस्पून
  • तूप किंवा तेल तळण्यासाठी
  • सजावटीसाठी पिस्ता किंवा बदाम
Recipe : हिमाचलची फेमस डिश ‘सिद्दू’ खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

कृती

  • सर्वप्रथम साखरेची पाक तयार करून घ्या. एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा.
    साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आणि उकळी येईपर्यंत पाक शिजवा.  साधारण एकतारी पाक तयार झाला की त्यात थोडी वेलची पूड घालून गॅस बंद करा.
  • आता गुलाबजामसाठीचे मिश्रण तयार करा. एका कढईत थोडेसे तूप गरम करून त्यात उकडलेले आणि किसलेले गाजर घाला आणि दोन ते तीन मिनिटे परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात खोया किंवा मावा घालून नीट मिसळा. मिश्रण घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. गॅस बंद करून हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
  • मिश्रण कोमट झाल्यावर त्यात मैदा आणि उरलेली वेलची पूड घालून मऊ पीठ मळा. पीठ खूप चिकट वाटल्यास थोडासा मैदा घालू शकता, मात्र जास्त मैदा घातल्यास गुलाबजाम कडक होऊ शकतात.
  • तयार पिठाचे लहान लहान गुळगुळीत गोळे करून घ्या. गोळ्यांवर कुठेही भेगा राहू देऊ नका. एका कढईत तूप किंवा तेल गरम करा आणि आच मंद ठेवा.
  • गोळे हळूवारपणे तेलात सोडून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. मंद आचेवर तळल्याने गुलाबजाम आतपर्यंत व्यवस्थित शिजतात. तळलेले गुलाबजाम थेट गरम पाकात टाका.
  • गुलाबजाम किमान पंधरा ते वीस मिनिटे किंवा सुमारे एक तास पाकात भिजू द्या, जेणेकरून ते पाक शोषून घेऊन छान फुलतील.
  • तयार झालेले गाजराचे गुलाबजाम पिस्ता किंवा बदामाने सजवा. हे गुलाबजाम गरम किंवा थंड, दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येतात.

Web Title: Know how to make carrot gulabjam at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • carrots
  • gulabjam
  • sweet dish
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’
1

Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.