गाजर खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये गाजर सूप बनवण्याची रेसिपी.
वयाच्या तिशीमध्ये त्वचेवरील हरवलेलं तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी गाजरचे मॉइश्चयराझर अतिशय प्रभावी ठरेल. यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर होईल. जाणून घ्या गाजराचे मॉइश्चयराझर बनवण्याची सोपी कृती.
Carrot Raita Recipe: हिवाळ्यात बाजारात गाजर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात अशात तोच तोच हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी यापासून चविष्ट असा रायता बनवून पहा. याची चव तुमच्या जेवणाची…
थंडीमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. नेहमी नेहमी गाजर हलवा बनवण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये गाजर कलाकंद नक्की बनवून पहा. तुम्ही बनवलेला गाजर कलाकंद घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.
गाजर खाण्याचे अनेक फायदे असतात. गाजर खाल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात. तसेच गाजराचे सेवन आरोग्यासाठी फार लाभदायक असते. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-कॅरोटीन असतात. तसेच ल्युटिन…
गाजरांमध्ये झेक्सॅन्थिन, ल्युटीन, गॅमा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, खनिजे आणि फायबर यांसारखे अनेक पोषक घटक देखील असतात.गाजर आपल्या सगळ्यांनाच खूप आवडणारी फळभाजी आहे; त्यापासून अनेक सुंदर…
पारंपारीक रब्बी पिकामुळे गाजराचे गाव म्हणून भांडगावाची नवी ओळख निर्माण झाली आहे. या गावात साधारण दोनशे हेक्टरवर सेंद्रीय पद्धतीने रब्बी पिक म्हणून गाजराचे पीक घेतले जाते.