• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Himachal Famous Dish Siddu At Home Recipe In Marathi

Recipe : हिमाचलची फेमस डिश ‘सिद्दू’ खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Himachal Famous Dish Siddu Recipe : हिवाळ्यात हिमाचलची ही डिश शरीरासाठी फायद्याची ठरते. गव्हाच्या पिठात स्टफिंग भरून वाफवून याला तयार केले जाते आणि मग वरून तुपाची धार सोडली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 12, 2025 | 03:42 PM
Recipe : हिमाचलची फेमस डिश 'सिद्दू' खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हिवाळ्यात सिद्दू शरीराला उबदारपणा देईल
  • हा हिमाचल प्रदेशचा फेमस पदार्थ आहे
  • तळून नाही तर या पदार्थाला बनवले जाते वाफवून
सिद्दू हा भारतातील हिमाचल प्रदेशातील एक पारंपारिक पदार्थ आहे जो गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो. यात मसालेदार स्टफिंग भरून झणझणीत चटणीसह याला खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण भारताच्या अनेक भागात ही डिश फार वेगाने लोकप्रिय होऊ लागली आहे. थंडीच्या दिवसांत ते ही वाफवलेली गरमा गरम डिश मनाला वेगळच सुख देऊन जाते. तुम्ही आजवर जर ही डिश जर कधी खाल्ली नसेल तर यावेळी तुम्ही घरीच बनवून या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. चविष्ट असण्यासोबतच, ही डिश आरोग्यदायी देखील आहे कारण ती तेलाऐवजी वाफेवर शिजवली जाते. सिद्दू अनेक प्रकारे बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला मसूर सिद्दूची रेसिपी सांगणार आहोत. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Bun Dosa : साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल तर हा ‘बन डोसा’ तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवा

सिद्दू बनवण्यासाठी साहित्य

  • गव्हाचे पीठ – २ कप (२५० ग्रॅम)
  • १ चमचा यीस्ट
  • चवीनुसार मीठ
  • उडीद डाळ – अर्धा कप
  • तूप – २ किंवा ३ चमचे
  • गरजेनुसार पाणी
स्टफिंगसाठी साहित्य
  • उडदाची डाळ – १/२ कप
  • कांदा – १ बारीक चिरलेला
  • हिरवी धणे
  • हिंग – एक चिमूटभर
  • हळद पावडर – अर्धा चमचा
  • लाल तिखट १/२ टीस्पून
  • धणे पावडर १/२ टीस्पून
  • आले – १ इंच तुकडा
  • हिरवी मिरची – २-३
  • चवीनुसार मीठ
Recipe : हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे

कृती

  • सिद्दू बनवण्यासाठी सर्वप्रथम प्रथम एका भांड्यात पीठ, मीठ आणि यीस्ट एकत्र करा आणि चांगले मिसळा. थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
  • मळलेल्या पिठाला झाकून १ तास बाजूला ठेवून द्या. असं केल्याने पीठ फुगून दुप्पट होते.
  • आता स्टफिंगसाठी एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले आणि बडीशेप घाला आणि परतून घ्या. कोथिंबीरची पाने आणि मसाले घाला आणि चांगले मिसळा.
  • हे सर्व साहित्य मसूर डाळीसह मिक्सरमध्ये बारीक करा. मिश्रण एका प्लेटमध्ये ठेवा आणि थंड होऊ द्या.
  • आता, सिद्दू तयार करण्यासाठी, पिठाचे मोठे गोळे करा. प्रत्येक गोळ्याच्या आत तयार डाळीची स्टफिंग भरा आणि याला अंडाकार सिद्दूसारखा आकार द्या.
  • याला शिजवण्यासाठी तेल वापरण्याची गरज नाही. ते वाफवलेले आहे, म्हणून स्टीमरमध्ये पाणी गरम करा.
  • सिद्दू स्टीमरमध्ये ठेवा, झाकण ठेवा आणि १५-२० मिनिटे शिजू द्या.
  • सिद्दू शिजला की, त्यावर तूप किंवा तेल लावा आणि गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • सिद्दू ही डिश पुदिन्याची चटणी किंवा लाल तिखट चटणीसोबत खणयासाठी सर्व्ह केली जाते.

Web Title: How to make himachal famous dish siddu at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Himachal Pradesh
  • marathi recipe
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Bun Dosa : साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल तर हा ‘बन डोसा’ तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवा
1

Bun Dosa : साऊथ इंडियन फूड खायला आवडत असेल तर हा ‘बन डोसा’ तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवा

Recipe : हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे
2

Recipe : हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे

घरच्या घरीच कॅफेसारखी टेस्टी कॉफी कशी बनवायची? जाणून घ्या ट्रिक
3

घरच्या घरीच कॅफेसारखी टेस्टी कॉफी कशी बनवायची? जाणून घ्या ट्रिक

Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!
4

Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! पंजाबमध्ये हायअलर्ट; शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी, ‘या’ शहराला छावणीचे स्वरूप

मोठी बातमी! पंजाबमध्ये हायअलर्ट; शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी, ‘या’ शहराला छावणीचे स्वरूप

Dec 12, 2025 | 03:41 PM
Recipe : हिमाचलची फेमस डिश ‘सिद्दू’ खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Recipe : हिमाचलची फेमस डिश ‘सिद्दू’ खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Dec 12, 2025 | 03:40 PM
‘Core-5 युती’ सत्तासमीकरणात नवा कलाटणीबिंदू; Donald Trumpचा ‘मास्टर प्लॅन’, ‘या’ महाबली राष्ट्रांचा गठबंधन युरोपला रडू आणणार

‘Core-5 युती’ सत्तासमीकरणात नवा कलाटणीबिंदू; Donald Trumpचा ‘मास्टर प्लॅन’, ‘या’ महाबली राष्ट्रांचा गठबंधन युरोपला रडू आणणार

Dec 12, 2025 | 03:39 PM
प्रियकराच्या घरी राहणाऱ्या तरुणीचा मृत्यू, प्राइवेट पार्टमध्ये सापडले कापडाचे तुकडे, हत्येचं धक्कादायक कारण समोर

प्रियकराच्या घरी राहणाऱ्या तरुणीचा मृत्यू, प्राइवेट पार्टमध्ये सापडले कापडाचे तुकडे, हत्येचं धक्कादायक कारण समोर

Dec 12, 2025 | 03:38 PM
‘तुमच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना केले मोहीत..,’ पंतप्रधान मोदींनी रजनीकांत यांना दिल्या शुभेच्छा; केले तोंडभरून कौतुक

‘तुमच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना केले मोहीत..,’ पंतप्रधान मोदींनी रजनीकांत यांना दिल्या शुभेच्छा; केले तोंडभरून कौतुक

Dec 12, 2025 | 03:28 PM
Anjali Damania : गिरीश महाजनांना मस्ती आलीये..; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला खरपूस समाचार

Anjali Damania : गिरीश महाजनांना मस्ती आलीये..; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला खरपूस समाचार

Dec 12, 2025 | 03:27 PM
Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 

Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 

Dec 12, 2025 | 03:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.