Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा पावसाळ्यात वाय वाय नूडल्स नाही तर बनवून पहा चटपटीत Wai Wai Bhel; संध्याकाळ होईल आणखीन मजेदार

पावसाच्या थंड वातावरणात अनेकांना संध्याकाळच्या नाश्त्याला भेळ खायला फार आवडते. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक अनोखी आणि कुरकुरीत अशी भेळ घेऊन आलो आहोत. याचे नाव आहे वाय वाय भेळ, ही फार झटपट तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2025 | 10:00 AM
यंदा पावसाळ्यात वाय वाय नूडल्स नाही तर बनवून पहा चटपटीत Wai Wai Bhel; संध्याकाळ होईल आणखीन मजेदार

यंदा पावसाळ्यात वाय वाय नूडल्स नाही तर बनवून पहा चटपटीत Wai Wai Bhel; संध्याकाळ होईल आणखीन मजेदार

Follow Us
Follow Us:

वाय वाय नूडल्स हे इन्स्टंट नूडल्स आहेत जे बाजारात उपलब्ध असतात. अनेकांना या नूडल्सची चव फार आवडते मात्र आम्ही आज तुम्हाला याची एक वेगळी आणि चटपटीत अशी रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे वाय वाय भेळ. तुम्ही आजवर कुरमुरे आणि चिवड्यापासून तयार केलेली भेळ अनेकदा खाल्ली असेल मात्र तुम्ही कधी वाय वाय नूडल्सची चटपटीत आणि कुरकुरीत भेळ खाल्ली आहे का? ही भेळ चवीला फार अप्रतिम लागते आणि पावसाळ्यात तर हिला खाण्याची मजा आणखीन वाढते.

विकेंड करा आणखीन खास, घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी चिकन नगेट्स; पार्टीजसाठी परफेक्ट रेसिपी

या भेळमध्ये वाय वाय नूडल्स आणि बरेच मसाले टाकून मग त्याला तयार केले जाते. ही रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि पार्टीसाठी किंवा दुपारच्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कुरकुरीत नूडल्स, ताज्या भाज्या, आणि मसाल्यांचा सुंदर संगम म्हणजे वाई वाई भेळ! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय चहासोबतही तुम्ही स्नॅकिंग म्हणून हे खाऊ शकता. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • वाई वाई नूडल्स – १ पॅकेट (कोरडीच वापरायची, उकडायची नाही)
  • बारीक चिरलेला कांदा – १ मध्यम
  • बारीक चिरलेली टोमॅटो – १ मध्यम
  • बारीक चिरलेली काकडी – ½ कप
  • बारीक चिरलेली गाजर – ½ कप
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून
  • चाट मसाला – ½ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • हिरवी चटणी (ऐच्छिक) – १ टेबलस्पून
  • चिंच-गुळाची चटणी (ऐच्छिक) – १ टेबलस्पून
  • बारीक शेव – सजावटीसाठी
वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच; घरी बनवा बटाट्यापासून तयार होणारा कुरकुरीत हॅश ब्राऊन

कृती

  • वाय वाय भेळ बनवण्यासाठी सर्वात आधी याचे पॅकेट उगडून यातील नूडल्स क्रश करा
  • पॅकेटमधील वाय वाय नूडल्स कोरडीच (uncooked) घ्या आणि हाताने थोड्या छोट्या तुकड्यांमध्ये क्रश करा
    साहित्य मिसळा: एका मोठ्या भांड्यात कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, आणि कोथिंबीर घाला
  • त्यात चाट मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा
  • नंतर त्यात क्रश केलेले वाई वाई नूडल्स टाका. लवकर लवकर हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून नूडल्स कुरकुरीत राहतील
  • हवे असल्यास हिरवी चटणी आणि चिंच-गुळाची चटणीही घालू शकता
  • वरून बारीक शेव पसरवा आणि तयार कुरकुरीत भेळ लगेच खाण्यासाठी सर्व्ह करा
  • वाय वाय नूडल्समध्ये आधीच मसाला असतो, त्यामुळे स्वतंत्रपणे फारसे मसाले घालायची गरज नाही.
  • हे चाट खाण्याच्या अगदी आधी बनवा, म्हणजे नूडल्स कुरकुरीत राहतील

Web Title: Know how to make wai wai bhel at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.