Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाणून घ्या कांद्याचे चमत्कारिक फायदे

उन्हाळ्यात आपल्या जवळपास आणि कपड्यांमध्ये कांदा ठेवल्याने उष्माघातापासून बचाव होतो. त्याचे सेवन करणे आरोग्यास फायदेशीर आहे. परंतु त्याशिवाय ते त्वचेवर चोळण्याचेही बरेच फायदे आहेत. आपण त्यांचे फायदे जाणून घेऊ या.

  • By Payal Hargode
Updated On: Apr 16, 2022 | 10:34 AM
जाणून घ्या कांद्याचे चमत्कारिक फायदे
Follow Us
Close
Follow Us:

कांदा – औषधी उपयोग.

◆ उन्हाळ्यात कांदा केवळ खाण्यासाठीच नव्हे तर त्वचेवर चोळण्यासाठी देखील वापरला जातो. याने त्वचेची उष्णता शांत होतेच तसेच शरीराचं तापमान पण संतुलित राहतं.

◆ पायाच्या तळाच्या होणाऱ्या जळजळ पासून आराम मिळण्यासाठी पायाच्या तळाला कांदा चोळल्याने त्वरित आराम पडतो. तसेच उष्माघातापासून आपले रक्षण देखील होते.

◆ त्वचेचे संसर्ग दूर करण्यासाठी कांद्याचा रस किंवा किसलेला कांदा लावल्याने त्वचेचे संसर्गापासून रक्षण होते.

◆ डास चावल्यावर लालसर मुरूम किंवा फोड त्वचे वर येतात आणि त्वचा थोडी सुजते. त्यावर कांद्याला कापून लावल्याने वेदनेपासून मुक्ती मिळते. तसंच लालसरपणा देखील कमी होतो.

◆ डोक्यावरील त्वचेवर कांद्याला चोळल्याने केस गळती होणे कमी होते. तसेच केसांमध्ये होणाऱ्या उवांचा नायनाट होतो.

Web Title: Learn about the miraculous benefits of onions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2022 | 10:34 AM

Topics:  

  • Aarogya Mantra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.