पिवळ्या धम्मक टाइल्स क्षणार्धात होतील साफ फक्त या घरगुती पदार्थांचा वापर करा, 20 रुपयांत घर होईल चकाचक
आपले घर स्वछ सुंदर राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी महिला जीव तोडून घर साफ करत असतात. आता घर साफ करायचं म्हटलं की, घराचा कानाकोपरा साफ व्ह्ययला हवा मग यात बाथरूम देखील आलेच. आपण ज्याप्रमाणे बेडरूम आणि किचनच्या स्वच्छतेची काळजी घेतो, त्याचप्रमाणे बाथरूमच्या स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. बाथरूम हे बऱ्याचदा अस्वछ असते. बाथरूममध्ये सतत होणाऱ्या पाण्याच्या मारामुळे इथलता टाइल्स या पिवळ्या आणि खराब होत असतात. बरयाचदा या टाइल्स चिकट देखील होतात.
अनेकदा महिला घासून घासून या टाइल्स क्लीन तर करतात पण तरीही यावर पडलेले हट्टी दाह काही जाण्याचा नाव घेत नाहीत. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, भिंतींवर, वॉश बेसिनवर किंवा आरशावर धूळ आणि घाण जमा झाली असेल तर ही घाण तुम्ही काही घरगुती पदार्थांच्या मदतीने सहज दूर करू शकता. या [पदार्थांच्या वापराने तुमच्या बाथरूममधील टाइल्स काही क्षणातच साफ होऊन चकचकीत होतील. मुख्य म्हणजे, यासाठी तुमहाला फार वेळ, पैसे आणि मेहनतही घालवण्याची गरज नाही. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे बाथरूम अगदी नव्यासारखे सुंदर आणि चकचकीत बनवू शकता. टाइल्स क्लीन करण्यासाठीच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
गुडघ्यापर्यंत वाढतील केसं, मूठभर तांदळापासून घरीच तयार करा Natural shampoo, जाणून घ्या योग्य पद्धत
व्हिनेगरचा करा वापर
टाइल्स स्वछ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरची मदत घेऊ शकता. यासाठी सामान प्रमाणात व्हिनेगर पाण्यात मिसळा. यानंतर यात एक कापड अथवा फडका भिजवा आणि याने तुमच्या घाण, पिवळ्या टाइल्स स्वछ करा. या कापडाने तुम्ही टाइल्स घासून त्यांना क्लीन करू शकता.
रफ क्लिनरचा करा वापर
हायड्रोजन पेरोक्साइड
बाथरूमच्या टाइल्स डफ करण्यासाठी तुम्ही हायड्रोजन पेरोक्साइडचा देखील वापर करू शकता. मात्र हे रसायन थेट न घालत यात आधी बेकिंग सोडा आणि व्हेनगर मिक्स करा. आता याची तयार पेस्ट टाइल्सवरील डागांवर स्प्रे करा आणि घासून स्वछ करा.
बाथरूमचा वापर करताना या गोष्टी ध्यानात असूद्यात
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.