Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सफेद कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी या 6 घरगुती ट्रिक्सचा वापर करा; शून्य रुपयांत हट्टी डाग होतील छूमंतर

Home Remedies For White Shirt Stains : पांढऱ्या कपड्यांवर डाग लागण्याची भीती अनेकांना असते. मात्र काही सोपे आणि सुरक्षित घरगुती उपाय वापरल्यास हळद, चहा-कॉफी, घाम किंवा तेलाचे हट्टी डागही सहज काढता येऊ शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 31, 2026 | 08:15 PM
सफेद कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी या 6 घरगुती ट्रिक्सचा वापर करा; शून्य रुपयांत हट्टी डाग होतील छूमंतर

सफेद कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी या 6 घरगुती ट्रिक्सचा वापर करा; शून्य रुपयांत हट्टी डाग होतील छूमंतर

Follow Us
Close
Follow Us:
  • बऱ्याचदा पांढऱ्या कपड्यांवर लवकर डाग लागतात आणि काही केल्या ते दूर करता येत नाही.
  • पांढरे कपडे दिसायला सुंदर असले तरी या डागांमुळे अनेकजण त्यांना परिधान करणं टाळतात.
  • आता चिंता सोडा, काही घरगुती उपायांच्या मदतीने पांढऱ्या कपड्यांवरील डाग सहज दूर करता येऊ शकतात.
पांढरे कपडे परिधीना केल्यावर लूक तर छान येतो पण यावर डाग लागण्याची भिती जरा जास्तच असते. इतर रंगाच्या कपड्यांवर डाग लागला तर तो काढता येतो पण पांढरा एक असा रंग ज्यावर हलका डागही सहज दिसून येतो आणि अनेकदा धुतल्यानंतरही त्याला कपड्यांवरुन काढता येत नाही. हळद, चहा किंवा कॉफीमुळे होणारे डाग पटकन जात नाहीत. फक्त चहा-काॅफीचेच नाही तर बऱ्याचदा घाम आणि मेकअप प्रोडक्टसमुळेही कपड्यांवर पिवळे डाग पडू लागतात जे सहजासहजी दूर करता येत नाहीत.

Health Care Tips: लहान मुलांमध्ये का वाढतोय थायरॉईडचा धोका? ‘ही’ लक्षणे दिसल्यास वेळीच करा उपचार,

या डागांच्या भितीमुळेच अनेकजण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळतात. पण आज आम्ही तुम्हाला काही असे सोपे घरगुती उपाय सागंणार आहोत ज्याच्या वापराने तुम्ही तुमच्या पांढऱ्या कपड्यांवरील डाग सहज दूर करु शकता. बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोडक्टसमध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो ज्यामुळे कपड्यांचे फॅब्रिक खराब होऊ शकते. म्हणून घरगुती उपाय करुन पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करणे सर्वात चांगला आणि उत्तम पर्याय ठरु शकतो. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

लिंबू-मिठाचे द्रावण

लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात तर मीठ एक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. विशेषत: हळदीचे डाग काढून टाकण्यासाठी हे द्रावण अधिक फायद्याचे ठरते. यासाठी हळद-मिठाचे द्रावण कपड्यावरी डागांवर लावा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर साबण आणि पाण्याने कपड्यांना धूवून टाका.

व्हाईट व्हिनेगर

डाग काढून टाकण्यासाठी व्हाईट व्हिनेगरची फार मदत होते. हे एक नॅचरल क्लिनर मानले जाते. कपड्यांवर चहा, काॅफी किंवा हळदीचे डाग लागले असतील तर त्यावर व्हाईट व्हिनेगर ओता आणि किमान १० मिनिटे त्याला तसेच राहू द्या. नंतर साबण आणि पाण्याने कपड्यांना धूवून टाका.

टूथपेस्टचा वापर

ऐकायला थोड विचित्र वाटेल पण टूथपेस्ट देखील कपडयांवरील डाग काढून टाकण्यास मदत करु शकते. यासाठी साध्या पांढऱ्या टूथपेस्टचा वापर करा. यासाठी डागांवर टूथपेस्ट लावा आणि काहीवेळ तसेच राहू द्या. नंतर कपड्याच्या साबणाने आणि पाण्याने कपड्यांना स्वच्छ धुवा.

डिशवॉशिंग लिक्विड

कपड्यांवर जर तेलाचे हट्टी डाग लागले असतील तर त्यावर डिशवाॅशिंग लिक्विडचा वापर करा. डागांवर हे लिक्विड टाकून काही मिनिटे घासा. नंतर पाण्याने कपड्यांना स्वच्छ धूवून काढा. ग्रीसचे डाग लागल्यास तेही या पद्धतीने दूर करता येऊ शकतात.

काॅर्नस्टार्च वापरा

जर कपड्यांवर तेलाचे डाग लागले असतील आणि ते डाग ताजे असतील तर काॅर्नस्टार्चच्या मदतीने त्यांना दूर करा. डाग लागलेल्या ठिकाणी कॉर्नस्टार्च शिंपडा आणि अर्ध्या तासानंतर ब्रशने हलके घासून मग पाण्याने कपड्यांना साफ करा.

शिंक-खोकला येताच लघवी का होते? डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण, 99% लोकांना ठाऊकच नाही!

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामध्ये ॲसिडिक गुणधर्म असतात जे डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी अर्धा कप बेकिंग सोडा घेऊन त्यात एक चमचा मीठ, एक चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड घालून एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट डाग असलेल्या भागावर लावा आणि ३० मिनिटानंतर कपड्यांना पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवून टाका.

Web Title: Home remedies to remove stains from white clothes lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning tips
  • home remedies
  • lifestyle news
  • white color

संबंधित बातम्या

सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद
1

सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

पांढरे केस होतील कायमचे काळेभोर आणि मजबूत! ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा आयुर्वेदिक हेअर मास्क
2

पांढरे केस होतील कायमचे काळेभोर आणि मजबूत! ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा आयुर्वेदिक हेअर मास्क

२० रुपयांमध्ये घरीच तयार करा नैसर्गिक बॉडी स्क्रबिंग! डेड स्किन निघून जाण्यासोबतच टॅनिंग होईल आठवडाभरात कमी
3

२० रुपयांमध्ये घरीच तयार करा नैसर्गिक बॉडी स्क्रबिंग! डेड स्किन निघून जाण्यासोबतच टॅनिंग होईल आठवडाभरात कमी

शिंक-खोकला येताच लघवी का होते? डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण, 99% लोकांना ठाऊकच नाही!
4

शिंक-खोकला येताच लघवी का होते? डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण, 99% लोकांना ठाऊकच नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.