Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lipstick Side Effects: दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ खरंच कोरडे होतात का? जाणून घ्या सत्य

Lipstick Causes Black Lips: दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ कोरडे किंवा काळे होतात हा समज पूर्णपणे योग्य नसून हवामान, शरीरातील पाण्याची कमतरता आणि काही सवयी यांसारखी अनेक कारणे यामागे असू शकतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 04, 2026 | 09:02 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • लिपस्टिक लावल्याने ओठ खरंच कोरडे होतात का
  • ओठ कोरडे पडण्याची इतर प्रमुख कारणे
  • लिपस्टिक वापरताना घ्यावयाची काळजी
लिपस्टिक हा मेकअपमधील सर्वाधिक वापरला जाणारा ब्युटी प्रोडक्ट आहे. मात्र, “लिपस्टिक लावल्यामुळे ओठ काळे किंवा कोरडे होतात” असा समज आहे. परंतु, ओठ कोरडे पडण्यामागे केवळ लिपस्टिक कारणीभूत नसते. हवामानातील बदल, शरीरातील पाण्याची कमतरता, वारंवार ओठांवर चीभ फिरवण्याची सवय किंवा काही घटकांची ॲलर्जी यांसारखी अनेक कारणे यामागे असू शकतात. त्यामुळे लिपस्टिक वापरताना योग्य प्रोडक्टची निवड आणि ओठांची योग्य काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.

Fenugreek seeds water: वजन कमी ते ब्लड शुगर कंट्रोल, मेथीच्या पाण्याचे जबरदस्त फायदे; जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

लिपस्टिकमुळे ओठ कोरडे का वाटू शकतात?

विशेषतः मॅट किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या लिपस्टिक कमी मॉइश्चरायझिंग असू शकतो. त्यामुळे काही व्यक्तींना ओठ ताणल्यासारखे किंवा कोरडे वाटू शकतात. मात्र, याचा अर्थ प्रत्येक लिपस्टिकमुळे ओठ कोरडे होतात असे नाही. मॉइश्चरायझिंग घटक असलेली लिपस्टिक किंवा लिप बामचा वापर केल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो.

ओठ कोरडे पडण्याची इतर प्रमुख कारणे

  • दिवसभर पुरेसे पाणी न पिणे.
  • कोरडे किंवा थंड हवामान.
  • वारंवार ओठांवर जीभ फिरवण्याची सवय.
  • शरीरात काही जीवनसत्त्वांची कमतरता.
  • ब्युटी प्रोडक्ट्समधील विशिष्ट रसायनांमुळे होणारी ॲलर्जी.

लिपस्टिक वापरताना घ्यावयाची काळजी

  • नेहमी चांगल्या क्वालिटीची आणि ब्रँडची लिपस्टिक वापरा.
  • लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम लावा.
  • प्रोडक्टची एक्सपायरी डेट तपासण्यास विसरू नका.
  • इतरांची लिपस्टिक वापरणे टाळा.
  • दिवसाच्या शेवटी लिपस्टिक पूर्णपणे स्वच्छ करून काढा.

कधी घ्यावा तज्ज्ञांचा सल्ला?

लिपस्टिक वापरल्यानंतर ओठांवर सतत खाज, जळजळ, सूज, त्वचा सोलणे किंवा भेगा पडणे यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

ओठ निरोगी ठेवण्यासाठी या सवयी अंगीकारा

लिपस्टिक वापरण्यासोबतच ओठांची नियमित काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्या, आठवड्यातून एक-दोन वेळा सौम्य स्क्रबने मृत त्वचा काढा आणि दररोज रात्री पौष्टिक लिप बाम लावा. सूर्यप्रकाशात बाहेर पडताना एसपीएफयुक्त लिप बाम वापरल्यास ओठांचे संरक्षण होते. संतुलित आहार आणि पुरेशी झोपही ओठांना नैसर्गिक मऊपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Malaria: पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका; लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

Web Title: Lipstick side effects dry lips causes prevention care tips lip care guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • beauty tips marathi
  • lip care tips
  • make up

संबंधित बातम्या

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल
1

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.