थंडीच्या दिवसांमध्ये सर्वच महिला, मुलींचे ओठ कोरडे पडून जातात. अशावेळी ओठांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे ओठ कायमच हायड्रेट राहतात आणि सुंदर दिसतात.
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम त्वचा आणि ओठांच्या आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरासोबतच ओठांच्या त्वचेची सुद्धा जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. ओठ कोरडे…
त्वचेचे सौंदर्य आणखीनच सुंदर आणि खुलून दिसण्यासाठी सर्वच महिला, मुली मेकअप करतात. मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. त्यातील अतिशय महत्वाची गोष्टी म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण…
Changing Lip Color : ओठांचा रंग बदलणे सामान्य नसून हे शरीरातील आंतरीक समस्यांचे संकेत देत असतात. लाल, निळ्या, काळ्या ... अशा प्रत्येक रंगाचे ओठ कोणत्या ना कोणत्या आजराचे लक्षण असू…
शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता ओठांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. विटामिनच्या कमतरतेमुळे ओठांमधील ओलावा नष्ट होणे, ओठ पांढरे पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
ओठांची त्वचा अतिशय नाजूक असते. बऱ्याचदा लिपस्टिक लावल्यानंतर ओठ अतिशय काळे होऊन जातात. आज आम्ही तुम्हाला काळवंडलेले ओठ स्वच्छ करण्यासाठी घरगुती लीप मास्क बनवण्याची कृती सांगणार आहोत.
ओठांची त्वचा काळी पडल्यानंतर ओठ अतिशय निस्तेज आणि कोरडे वाटू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काळवंडलेले ओठ सुधारण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उन्हाळ्यात ओठांच्या त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे ओठ अतिशय काळे होऊन जातात. ओठ काळे झालेल्यानंतर ते सुधारण्यासाठी महिला लिपबाम लावतात. मात्र हे उपाय न करता घरगुती उपाय करून ओठ सुधारावे.
सुंदर ओठांची काळजी घेताना कोणत्याही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर ओठांसाठी करावा. गुलाबी ओठांसाठी या पद्धतीने बनवा गुलाबी लिपस्टिक.
त्वचेच्या आरोग्याची ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, तशीच काळजी ओठांची देखील घ्यावी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ओठांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय नक्की करून पहा.
थंडीमध्ये ओठ फाटण्याची समस्या सामान्य आहे. पण काहीवेळा ओठ फाटून रक्त येऊ लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फाटलेले ओठ पुन्हा एकदा मुलायम आणि सुंदर करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. चला…
लाल, गुलाबी, जांभळा, ब्राऊन इत्यादी वेगवेगळ्या रंगाच्या शेड्समध्ये लिपस्टिक उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने लावला जाणारा लिपस्टिक रंग म्हणजे लाल. लाल रंगाची लिपस्टिक लावायला अनेकांना आवडतं.
हिवाळ्याच्या दिवसात सर्वाधिक त्रास होतो तो म्हणजे ओठ फाटणे अथवा ओठांना चरे पडणे. हिवाळ्यात त्वचेसह ओठांचीही काळजी घ्यावी लागते. तज्ज्ञांनी काही सोप्या टिप्स दिल्या असून तुम्ही याचा वापर करा
थंडीच्या दिवसांमध्ये ओठ फाटल्यानंतर अनेकदा ओठांमधून रक्त येऊ लागते. ओठांमधून रक्त आल्यानंतर ओठ कोरडे आणि रुक्ष दिसतात. त्यामुळे गुलाबी आणि मऊ ओठांसाठी घरीच लिपबाम तयार करा.
आपले ओठ गुलाबी आणि सुंदर दिसावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे करण्यासाठी, लोक असंख्य ब्रँडची उत्पादने वापरण्यास सुरवात करतात, हे देखील ओठ काळे होण्याचे एक कारण बनते.