Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, लुक दिसेल सुंदर

सर्वच महिला सुंदर आणि छान दिसण्यासाठी मेकअप करतात. मेकअप केल्यानंतर आपला चेहरा सुंदर दिसतो. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे चेहरा तेलकट होण्याची शक्यता असते. यामुळे मेकअप सुद्धा खराब होऊ होतो.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दीर्घकाळ मेकअप टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2024 | 12:29 PM
जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Follow Us
Follow Us:

प्रत्येक स्त्री सुंदर दिसण्यासाठी मेकअप करते. मेकअप केल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास वाढतो . सध्या राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा तेलकट किंवा चिकट होऊन जाते. तेलकट किंवा चिकट त्वचा झाल्यानंतर मेकअप सुद्धा खराब होऊन जातो. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करावे. मेकअप करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रॉडकट वापरले जातात. कार्यक्रमात, पार्टीत, ऑफिसला किंवा कुठेही बाहेर जाताना वेगवेगळ्या पद्धतीने मेकअपचे लुक केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सणसमारंभ किंवा ऑफिसाला जाण्यासाठी केलेला मेकअप अधीकाळ टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सांगणार आहोत. या टिप्स तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करून पहा.(फोटो सौजन्य-istock)

जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

  • कोणताही मेकअप करण्याआधी त्वचेला सीरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. या तीन गोष्टींमुळे तुमची स्किन मेकअप करण्यासाठी सेट होते. सनस्क्रीन लावल्यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे होणारे नुकसान टाळता येते.
  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेकअप करताना फाउंडेशनचा वापर करू नये. बीबी किंवा सीसी क्रीमचा वापर करून मेकअप करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मेकअपचे थर दिसून येणार नाहीत.
  • मेकअप करण्याआधी त्वचेला प्राइमर लावा. प्राइमरमुळे मेकअप अधिककाळ मेकअप चेहऱ्यावर टिकून राहतो. घाम आल्यानंतर चेहरा केकी दिसू लागतो. पण प्राइमर लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.
  • साधा सिम्पल मेकअप करताना लाल किंवा गुलाबी रंगाचे ब्लश तुम्ही वापरू शकता. यामुळे चेहरा हलकासा गुलाबी दिसू लागेल.
  • लिपस्टिक लावताना पीच किंवा फिकट गुलाबी शेडची लावावी.यामुळे अतिप्रमाणात मेकअप केला आहे,असे वाटणार नाही. लिप्स्टिकमुळे लुक अधिक उठावदार दिसतो.
  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा कोणत्या प्रसंगी मेकअप करताना आयशॅडो नेहमी योग्य निवडावे. शक्यतो मॅट आणि मेटॅलिक शेड्सचे पॅलेट, बोल्ड, ब्राइटपासून सॉफ्ट न्यूट्रल आयशॅडो असे रंग निवडावे.
  • हल्ली स्मोकी डोळ्यांचा सगळीकडे नवा ट्रेंड आला आहे. त्या ट्रेंडला अनेक मुली, महिला फॉलो करत आहेत. जर तुम्हाला तुमचा लुक क्लास किंवा हॉट हवा असेल तर तुम्ही स्मोकी आयशॅडो करू शकता.

Web Title: Long lasting makeup tips skin care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 12:29 PM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

Diwali Eye Makeup Tips: सणासुदीत Smoky eyes आणि काजळ लावण्याचा विचार करताय? मग आधी वाचा या 5 टिप्स!
1

Diwali Eye Makeup Tips: सणासुदीत Smoky eyes आणि काजळ लावण्याचा विचार करताय? मग आधी वाचा या 5 टिप्स!

Beauty Secrets: रश्मिका मंदानाच्या ग्लोइंग स्किनचे सिक्रेट! महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभाव
2

Beauty Secrets: रश्मिका मंदानाच्या ग्लोइंग स्किनचे सिक्रेट! महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभाव

Underarms Care: अंडरआर्म्स नेहमी मुलायम आणि स्वच्छ कसे ठेवावे, तज्ज्ञांच्या सोप्या टिप्स
3

Underarms Care: अंडरआर्म्स नेहमी मुलायम आणि स्वच्छ कसे ठेवावे, तज्ज्ञांच्या सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.