Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केमिकल पदार्थांचा वापर न करता ‘या’ पाण्याचा वापर करून १० मिनिटांमध्ये बनवा मेकअप सेटिंग स्प्रे

त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. गुलाब पाण्यात असणारे गुणधर्म त्वचा थंड ठेवण्यासाठी मदत करतात. त्याचला तर जाणून घेयला गुलाब पाणी वापरून मेकअप सेटिंग स्प्रे बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 30, 2024 | 11:37 AM
होममेड मेकअप फिक्सर बनवण्याची कृती

होममेड मेकअप फिक्सर बनवण्याची कृती

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिला आणि मुलींना मेकअप करायला खूप आवडतो. मेकअप केल्यानंतर महिलांच्या सौदंर्यात आणखीन वाढ होते. मेकअप केल्यानंतर त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. त्वचेला सूट होईल असा आकर्षक मेकअप अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी महिला मेकअप केल्यानंतर मेकअप फिक्सरचा वापर करतात. ऊष्णता, गरमी, घाम यांसारख्या अनेक समस्यांमुळे मेकअप खराब होऊ नये म्हणून या गोष्टी केल्या जातात. पण मेकअप करताना नेहमी त्वचेला सूट होईल असा आणि चांगल्या दर्जाचे मेकअप प्रॉडक्ट वापरून मेकअप करावा. ज्यामुळे तुमची सुंदर त्वचा लवकर खराब होणार नाही. सण उत्सवाच्या दिवशी आणि इतर वेळी बाहेर जाताना सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात.

सर्वच ऋतूंमध्ये वातावरणात आद्र्रता असते. वातावरणात निर्माण झालेल्या आद्र्रतेमुळे त्वचा हळूहळू तेलकट आणि चिकट होऊन जाते. चिकट किंवा तेलकट झालेल्या त्वचेवर मेकअप केल्यानंतर चेहरा आणखीनच खराब दिसू लागतो. त्यामुळे मेकअप करताना नेहमी त्वचा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावी. यामुळे चेहऱ्यावर केलेला मेकअप अधिककाळ टिकून राहतो. मेकअप करून झाल्यानंतर केमिकलयुक्त मेकअप फिक्सरचा वापर केला जातो. त्यामुळे काहींच्या त्वचेवर रॅश किंवा लाल पुरळ येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुलाब पाण्याचा वापर करून मेकअप फिक्सर कसे तयार करावे, याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: केसांच्या सौंदर्यासाठी शाम्पूमध्ये मिक्स करा या गोष्टी

होममेड मेकअप फिक्सर बनवण्याची कृती:

साहित्य:

  • गुलाब पाणी
  • ग्लिसरीन
  • डिस्टिल वॉटर
  • स्प्रे बाटली

कृती:

  • गुलाब पाण्यापासून मेकअप फिक्सर बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यात ग्लिसरीन मिक्स करा.
  • नंतर त्यात डिस्टिल वॉटर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये होममेड मेकअप सेटिंग स्प्रे भरून स्टोर करून ठेवा.
  • हा मेकअप स्प्रे तुम्ही मेकअप केल्यानंतर त्वचेवर मारा. यामुळे स्किन पोर्स टाईट होण्यास मदत होते.
हे देखील वाचा: बेसनामध्ये काय मिसळून लावल्याने चेहरा स्वच्छ होतो?

केमिकल्स फ्री मेकअप सेटिंग स्प्रे बनवण्याची पद्धत:

  • गुलाब पाणी
  • एलोवेरा जेल
  • डिस्टिल वॉटर
  • इसेंन्शियल ऑईल
  • स्प्रे बॉटल

कृती :

  • मेकअप सेटिंग स्प्रे बनवण्यासाठी सर्वप्रथम गुलाबपाणी आणि एलोवेरा जेल एकत्र मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात डिस्टिल वॉटर आणि इसेंन्शियल ऑईल घालून पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोर करून ठेवा. हा स्प्रे तुम्ही मेकअप झाल्यानंतर त्वचेवर मारू शकता.
  • मेकअप करण्याआधी सुद्धा कोरफडपासून बनवलेला मेकअप फिक्सर वापरू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Make a homemade makeup fixer from rose water without using chemical products makeup setting spray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 11:37 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.