Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत, चव चाखून घरातील सगळेच करतील गोड कौतुक

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत कोल्ड्रिंक्स किंवा बाजारातील विकत मिळणारी पेय पिण्यापेक्षा घरी बनवलेले जांभळाचे कालाखट्टा सरबत तयार करावे. चला तर जाणून घेऊया कालाखट्टा सरबत तयार करण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2025 | 03:41 PM
कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत

कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कालाखट्टा आईस्क्रीम, सरबत इत्यादी अनेक पदार्थ खाण्यास खूप जास्त आवडतात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभळं उपलब्ध असतात. जांभूळ खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. याशिवाय जांभळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली साखर नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होऊन जातो. जांभूळ खाल्ल्यानंतर काळी होणारी जीभ पाहून सगळ्यांचं खूप जास्त आनंद होतो. चवीला तुरट असलेली जांभळं सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जांभळाचा वापर करून कालाखट्टा सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले कालाखट्टा सरबत चवीला अतिशय सुंदर लागेल. जाणून घ्या कालाखट्टा सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

चिकन लव्हर्ससाठी खास; घरी बनवा स्पाइसी आणि टेस्टी Chicken Shawarma

साहित्य:

  • जांभूळ
  • पाणी
  • काळे मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • आलं
  • साखर
रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणात मालवणी पद्धतीमध्ये बनवा आंबटतिखट बांगड्याचं तिखलं, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • जांभळाचे कालाखट्टा सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, छान जाडसर जांभळं स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्या.
  • त्यानंतर त्यातील गर काढून बिया बाजूला वेगळ्या करा. टोपात पाणी गरम करून तयार काळे मीठ घाला.
  • त्यानंतर त्याच पाण्यात आल्याचा तुकडा, जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. उकलल्या पाण्यात जांभूळ टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याला जांभळा रंग येईल.
  • जांभळाचा गर व्यवस्थित मिक्स झाल्यांनतर साल तशीच राहील. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात आवडीनुसार साखर घालून मिक्स करून घ्या.
  • साखर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर मिश्रण घट्ट होईल. नंतर त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.
  • सरबत तयार करताना त्यात ग्लासमध्ये तयार केलेले जांभळाचे सिरप टाका. वरून बर्फाचे खड्डे टाकून थोडासा लिंबाचा रस टाका.
  • सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरून घेतलेली पुदिन्याची पाने टाकून थोडीशी जिऱ्याची पावडर आणि चवीनुसार मीठ टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कालाखट्टा सरबत.

Web Title: Make cool kalakhatta sorbet at home in hot summer healthy drink jamun drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • summer drink
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा
1

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
2

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग ‘कलिंगडाचा ज्यूस’, रेसिपी नोट करा
3

Summer Special : सिजनल फळे शरीरासाठी चांगली; उन्हाळ्यात घरी बनवा रिफ्रेशिंग ‘कलिंगडाचा ज्यूस’, रेसिपी नोट करा

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर
4

अननस की कलिंगड? उन्हाळ्यात पोटात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणते फळ ठरेल प्रभावी, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.