Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वांच्या आवडीचे Peri Peri Fries आता घरीच बनवा, 10 मिनिटांत तयार होते रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थाचे शोधात आहात? मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ तुमच्या संध्याकाळची रंगत आणखीन बहारदार करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 11, 2025 | 11:06 AM
सर्वांच्या आवडीचे Peri Peri Fries आता घरीच बनवा, 10 मिनिटांत तयार होते रेसिपी

सर्वांच्या आवडीचे Peri Peri Fries आता घरीच बनवा, 10 मिनिटांत तयार होते रेसिपी

Follow Us
Follow Us:

आजकाल अनेकांना बाहेरचे फास्ट फूड खायला फार आवडते. हे लहानांच्याच आवडीचे नाही तर मोठ्यांच्याची आवडीचे बनले आहे. यात प्रामुख्याने आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे, पेरी पेरी फ्राइज. रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असलेल्या त्या कुरकुरीत आणि चवदार पेरी-पेरी फ्राईजचे तुम्हीही चाहते असाल तर आजची ही रेसिपी फायद्याची आहे. आता आम्ही तुमच्यासोबत पेरी पेरी फ्राइजची एक सोपी आणि झटपट रेसिपी शेअर करत आहोत.

आता तुम्हाला मसालेदार आणि कुरकुरीत फ्राइज खाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, कारण तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल पेरी-पेरी फ्राईज घरी सहज बनवू शकता. फक्त काही निवडक साहित्य आणि काही टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा आवडता नाश्ता घरीच तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फार वेळेचीही गरज भासणार नाही आणि अगदी कमी वेळेत झटपट तुम्ही हा पदार्थ तयार करू शकाल. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रात्रीच्या उरलेल्या चपात्या फेकू नका, त्यापासून तयार करा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश

साहित्य

  • बटाटे :5-6 (मध्यम आकाराचे)
  • कोर्नफ्लोर
  • पेरी-पेरी मसाला: 2-3 चमचे
  • तेल: तळण्यासाठी
  • मीठ: चवीनुसार
  • काळी मिरी
  • इतर मसाले (Option): गार्लिक पावडर, ओरेगॅनो
हिवाळ्यात इम्युनिटी बूस्ट करेल Garlic Vegetable Soup, लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

कृती

  • पेरी पेरी फ्राइज तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाटे धुवून सोलून घ्या
  • यानंतर बटाटे लांब फ्रेंच फ्राईजच्या आकारात कापून घ्या
  • नंतर त्यांना काही काळ थंड पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे अतिरिक्त स्टार्च निघून जाईल
  • आता हे बटाट्याचे काप कोर्नफ्लोरमध्ये कोट करा
  • यानंतर कढईत तेल गरम करून त्यात बटाट्याचे काप घालून ते सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या
  • एकाच वेळी खूप काप तेलात घालू नका. अन्यथा ते व्यवस्थित कुरकुरीत तळले जाणार नाही
  • आता तळलेले फ्राइज एका प्लेटमध्ये काढा
  • एका भांड्यात तळलेले फ्राइज, पेरी-पेरी मसाला, मीठ, मिरपूड आणि इतर मसाले घालून चांगले मिसळा
  • अशाप्रकारे तुमचे पेरी-पेरी फ्राईज तयार होतील
  • तयार पेरी-पेरी फ्राईज गरमागरम खाणयासाठी सर्व्ह करा
  • तुम्ही तयार पेरी पेरी फ्राइज कोणत्याही सॉस किंवा डिपसोबत सर्व्ह करू शकता

Web Title: Make crispy and spicy peri peri fries at home in just 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
1

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
2

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
3

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
4

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.