Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : डाळीपासून नाही यंदा बटाट्यापासून झटपट बनवा कुरकरीत मेदुवडे, रेसिपी नोट करा

Medu Vada Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला जाणारा मेदूवडा सर्वांच्या आवडीची आहे. याला बनवण्यासाठी रात्रापासून पीठ भिजवावे लागते. परंतु तुम्हाला माहितीये का बटाट्यापासून देखील झटपट आणि कुरकरीत चवीचे मेदूवडे तयार करता येतात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 20, 2026 | 09:57 AM
Recipe : डाळीपासून नाही यंदा बटाट्यापासून झटपट बनवा कुरकरीत मेदूवडे, रेसिपी नोट करा

Recipe : डाळीपासून नाही यंदा बटाट्यापासून झटपट बनवा कुरकरीत मेदूवडे, रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • मेदूवडे हा नाश्त्याचा एक लोकप्रिय प्रकार आहे.
  • सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ योग्य पर्याय ठरतो.
  • तुम्ही बटाट्यापासूनही मेदूवडे तयार करु शकता.
दररोज पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी पारंपरिक उडदाच्या डाळीऐवजी बटाट्यापासून बनवलेले मेदूवडे नक्की ट्राय करा. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेले हे मेदूवडे चवीला इतके भन्नाट लागतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी झटपट स्नॅक म्हणूनही उत्तम पर्याय ठरते. रवा आणि बटाट्याच्या मिश्रणामुळे वडे छान कुरकुरीत होतात. या मेदूवड्यांना नारळाची चटणी आणि सांबारासोबत सर्व्ह केल्यावर तर याची चव आणखीनच वाढते. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Recipe : चाॅकलेट प्रेमींसाठी खास, घरी बनवा टेस्टी आणि आकर्षक ‘चाॅकलेट टार्ट’, पाहूनच लहान मुले होतील खुश

साहित्य

  • 2 कच्चे बटाटे
  • 2.5 कप पाणी
  • 2 मोठे चमचे तेल
  • एक चिमूट हिंग
  • 1 छोटा चमचा जिरे
  • 1 छोटा चमचा मोहरी
  • 1 मोठा चमचा काळी मिरी
  • 2 इंच किसलेले आले
  • कढीपत्ता
  • 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • 1 कप रवा
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
Recipe : हलकी गोड, तोंडात टाकताच विरघळणारी…, उत्तराखंडची 1100 वर्षे जुनी ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का?

कृती 

  • सर्वप्रथम बटाटे सोलून किसून घ्या. किसलेले बटाटे दोन-तीन वेळा पाण्यात धुवून त्यातील अतिरिक्त स्टार्च काढून टाका. त्यानंतर ते 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • एका कढईत तेल गरम करा. त्यात हिंग, जिरे, मोहरी, काळी मिरी आणि किसलेले आले घालून छान फोडणी द्या.
  • फोडणी चांगली तडतडली की त्यात पाणी घाला. नंतर कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि किसलेले बटाटे घालून काही मिनिटे उकळू द्या.
  • आता या मिश्रणात रवा आणि मीठ घालून सतत हलवत मिसळा. रवा पाणी शोषून घेऊ लागेल. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद करा.
  • मिश्रण थोडं कोमट झाल्यावर ते मऊसर मळून घ्या. त्यात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. नंतर छोट्या
  • गोळ्या करून हलके चपटे करा आणि मधोमध छिद्र पाडा.
  • कढईत तेल गरम करून तयार वडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम बटाट्याचे मेदूवडे नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
 

Web Title: Make crispy and tasty medu vada from potato recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • marathi recipe
  • medu vada
  • tasty food

संबंधित बातम्या

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
1

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’
2

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
3

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश
4

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.