Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

गुळापासून बनवलेले मालपुआ सगळ्यांना नक्की आवडेल. कारण गूळ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. गूळ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 17, 2024 | 03:30 PM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ

सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ

Follow Us
Follow Us:

नेहमीच जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं हे सुचत नाही. सतत बाहेरचे तेलकट तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर चवीला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यावेळी तुम्ही मालपुआ बनवू शकता.मालपुआ बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. मालपुआ बनवताना साखरेचा वापर न करता तुम्ही गुळाचा वापर करू शकता. कारण साखरेचे पदार्थ मधुमेह आणि इतर आजार असलेले रुग्ण खाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. गूळ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करून मालपुआ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • मैदा
  • रवा
  • गूळ
  • ओल खोबर
  • बडीशेप पावडर
  • तेल
हे देखील वाचा: लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा दुधी भोपळ्याची मसालेदार काप

कृती:

  • मालपुआ बनवण्यासाठी सर्वप्रथम भांड्यात किसलेले गूळ घेऊन त्यात पाणी टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात मैदा, रवा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेल्या पिठाच्या गुठळ्या न करता पीठ व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात बडीशेप पावडर, वेलची पावडर आणि ओल खोबर टाकून मिक्स करा.
  • मालपुआ बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात थोडस तेल टाकून सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या.
  • तयार केलेल्या पिठाचा तुम्हाला हवा त्या आकाराचा मालपुआ बनवून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • अशा पद्धतीने बनवलेला मालपुआ घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.

Web Title: Make delicious jaggery malpua without using sugar sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
1

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
2

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
3

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
4

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.