स्पेशल पार्टीसाठी, स्पेशल नाश्ता! घरी बनवा डॉमिनोज स्टाईल Pizza Pocket; चव चाखताच सर्व होतील खुश
घरी कोणताही खास प्रसंग असला किंवा पार्टी असली की स्नॅक्स येतातच. अनेकदा आपण हे स्नॅक्स बाहेरून ऑर्डर करतो किंवा फ्रोझन स्नॅक्स घरी फ्राय करतो. यात आपले पैसे आणि आरोग्य दोन्ही खराब होतात अशात आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जी पार्टीसाठी अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पिझ्झा पॉकेट आणि मुख्य म्हणजे हे पिझ्झा पॉकेट!
Daal Bati Recipe: राजस्थानी चव आता तुमच्या घरी; पारंपरीक पद्धतीने जेवणात बनवा डाळ-बाटीचा बेत
पिझ्झा पॉकेट एक स्नॅक्सचा प्रकार आहे आणि त्यातही खाद्यप्रेमींमध्ये डॉमिनोजचा पिझ्झा पॉकेट अधिक लोकप्रिय आहे. हे पिझ्झा पॉकेट मैद्याच्या पिठापासून तयार केले जाते आणि त्यात पनीरची स्टफिंग भरून त्याला बेक केले जाते. बाहेरून मऊ आणि आतून मसालेदार स्टफिंग चवीला छान लागते. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो शिवाय हा बनवायलाही फार सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
आंबट गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी झटपट बनवा कच्च्या कैरीची कँडी, नोट करून घ्या रेसिपी
कृती: