(फोटो सौजन्य: Pinterest)
राजस्थानची पारंपरिक व अतिशय प्रसिद्ध डिश म्हणजे डाळ-बाटी. ही एक चविष्ट आणि पारंपरिक डिश आहे ज्यात गरमा गरम डाळीसोबत खमंग तुपात बुडवलेली बाटी सर्व्ह केली जाते. ही बाटी गव्हाच्या पीठापासून तयार करून छान खरपूस भाजली जाते. डाळ ही तूर, मूग आणि चणाडाळींचे मिश्रण असते. वरून तुपाची धार देऊन खाल्ल्यास याची चव अवर्णनीय होते.
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक उकड्या तांदळाची पेज, आरोग्यासाठी ठरेल अतिशय प्रभावी
राजस्थानचा हा फेमस आणि पारंपरिक पदार्थ तुम्ही तुमच्या घरीच बनवू शकता. हा पदार्थ चविसोबतच आरोग्यसाठीही फायदेशीर आहे त्यामुळे एकदा तरी याची चव नक्कीच घ्या. हा पदार्थ फार सोपा, सहज आणि झटपट तयार होतो. डाळीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात शिवाय गव्हाच्या पिठात कमी कॅलरीज असतात ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या जाणवत नाही. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Katvada Recipe: झणझणीत तरीमध्ये कुरकुरीत वडा, कोल्हापूरचा फेमस कटवडा खाल्लात का?
कृती: