फिट आणि स्लिम राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा मूग डाळ चाट
सकाळच्या नाश्त्यात शरीराला पचन होईल अशा आणि पौष्टीक पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. सकाळच्या वेळी अनेक लोक नाश्ता करणे टाळतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी नाश्ता केला जात नाही. पण असे करण्याऐवजी कमी कॅलरीज युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे नेहमीच फिट आणि स्लिम राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात मुगाच्या डाळीचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. मुगाच्या डाळीमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा