Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अगदी सोपी पद्धत वापरून बनवा थंडीतील मेथीचे पौष्टिक लाडू

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 02, 2022 | 11:33 AM
अगदी सोपी पद्धत वापरून बनवा थंडीतील मेथीचे पौष्टिक लाडू
Follow Us
Close
Follow Us:

साहित्य :

१ किलो गव्हाचं पीठ
४५० ग्रॅम तूप
४५० ग्रॅम गूळ बारीक चिरलेला
२ वाटी किसलेले सुकं खोबरं
३ कप बारीक केलेलं खारीक
७-८ वेलचीचे दाणे
२ कप बारीक केलेले बदामाचे तुकडे
२ कप बारीक केलेले काजूचे तुकडे
दीड वाटी मनुके
१ वाटी हालिम
४ चमचे खसखस
४ चमचे रवा
२ वाटी डिंक
२ वाटी मेथीचे दाणे
दीड ते दोन ग्लास पाणी

कृती :

सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मेथीचे दाणे, हालिम, सुखं खोबरं, खसखस, रवा हलका भाजून घ्या. कढई मध्ये तीन ते चार टेबलस्पून तूप गरम करून करून डिंक सुद्धा भाजून घ्या. नंतर एका कढईमध्ये उरलेलं सगळं तुप घालून गरम करून घ्या. नंतर त्यामध्ये थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घालून गव्हाचे पीठ छान ब्राऊन होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या.

मिक्सरमध्ये मेथीचे दाणे, वेलची वाटून घ्या. भाजलेले गव्हाचे पीठ एका परातीत काढा. त्यामध्ये बाकीचे सर्व भाजलेले साहित्य मिक्स करा. यात तुम्ही मनुके, खारीक पावडर, बारीक केलेले ड्रायफुट्स ॲड करा. सर्व साहित्य एकत्रित करून घ्या. एका भांड्यात दोन ग्लास पाणी गरम करून त्यात गूळ घाला. गुळाचा पाक तयार करून घ्या. नंतर त्यामध्ये एक चमचा तूप घाला. पाकामध्ये तयार एकत्रित मिश्रण घाला. पाकात जितके मावेल तितकेच मिश्रण घाला. चमच्याने ढवळत सगळे मिश्रण पाकात एकजीव करून घ्या.

मिश्रण एका मोठया परातीत काढा. हातानं सगळे मिश्रण छान एकजीव करून घ्या. मिश्रण गरम असतानाच त्याचे छान लाडू वळून घ्या. अशा प्रकारे मेथीचे लाडू तयार करा.

Web Title: Make nutritious winter methi laddu using a very simple method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2022 | 11:33 AM

Topics:  

  • Ladoo

संबंधित बातम्या

पोषकतत्वांनी भरलेला हा लाडू, विना साखर घरी बनवा स्वादिष्ट असे ‘Dryfruits Ladoo’; चव जी लहानांपासून मोठ्यांना करेल खुश
1

पोषकतत्वांनी भरलेला हा लाडू, विना साखर घरी बनवा स्वादिष्ट असे ‘Dryfruits Ladoo’; चव जी लहानांपासून मोठ्यांना करेल खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.