Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

सणासुदीच्या दिवसांत गोड पदार्थ खाण्याची मजाच काही और असते. यंदा बाजारातील मिठाईऐवजी घरीच तयार करा राजस्थानमधील प्रसिद्ध चुरमा लाडू. कमी साहित्यामध्ये बनणारे हे लाडू चवीला असतात अतिशय स्वादिष्ट!

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 21, 2026 | 11:19 AM
जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

जीभेवर ठेवताच विरघळणारे मऊ आणि चवदार चुरमा लाडू बनवण्याची सर्वात सोपी पद्धत; प्रत्येकजण विचारेल रेसिपी!

Follow Us
Follow Us:
  • चुरमा लाडू कधी तुम्ही खाल्लाय का ?
  • हा लाडू चवीला अप्रतिम लागतो.
  • सणानिमित्त तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता
नवरात्रीनंतर सणांना सुरुवात होते. आता सण म्हटलं की, घरी स्वादिष्ट, गोड पदार्थांची मेजवाणी ही आलीच. अनेक घरांमध्ये सणानिमित्त रुचकर, गोड पदार्थ तयाार केले जातात. जर तुम्ही बाजारातील विकतची मिठाई खात असाल तर सावध, कारण आजकाल मिठाईमध्येही भेसळ वाढू लागली आहे. अशात आरोग्यासाठी चांगली, फ्रेश मिठाई ही आपल्या स्वयंपाकघरातच तयार होऊ शकते. आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी चुरमा लाडूची रेसिपी घेऊन आलो आहोत. राजस्थानमध्ये अधिकतर ही रेसिपी ट्राय केली जाते. चला तर मग अजिबात वेळ न घालवता चुरमा लाडू खाण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

साहित्य

  • गव्हाचे पीठ – २ वाट्या
  • बारीक रवा – १ वाटी
  •  बेसन – अर्धी वाटी
  •  साजूक तूप – १ वाटी (आवश्यकतेनुसार)
  •  गूळ – १ वाटी
  • काजू – थोडे
  • बदाम – थोडे
  • पिस्ता – थोडे
  •  खसखस – २ चमचे
  •  वेलची पूड – अर्धा चमचा
  •  कोमट पाणी – कणीक मळण्यासाठी
Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

कृती

  • चुरमा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम २ वाटी गव्हाचे पीठ घ्या.
  • यामध्ये १ वाटी रवा मिसळा, तुम्हाला याच बारीक रव्याचा वापर करायचा आहे.
  • रवा जाडसर असेल तर मिक्सरमध्ये वाटून त्याला बारीक करा.
  • आता एका भांड्यात बेसनाचे पीठ, गव्हाचे पीठ आणि रवा घ्या आणि त्यात ३ चमचे तूप घाला.
  • सर्व कोरडे साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करा.
  • आता थोड थोड कोमट पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या.
  • पिठाचे दोन भाग करा आणि गोळ्याचे छोटे गोळे बनवा. गरम तेलात किंवा तूपात हे गोळे तळून घ्या.
  • गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तूप घालून बदाम व काजू तळून, एका प्लेटमध्ये काढा.
  • यानंतर तूपात मावा घालून मंद आचेवर परतत ठेवा.
  • आता पातेल्यात अर्धी वाटी तूप घाला आणि तळलेल्या गोळ्यांचा चूरा करुन घाला.
  • चूरा तूपात छान भाजला की यात पिठीसाखर आणि तळलेल्या सुक्यामेव्याचे तुकडे घालून गॅस बंद करा.
  • तयार मिश्रण छान थंड झाले की, याचे गोल आकारात लाडू वळून घ्या.
 

Web Title: How to make churma ladoo at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • food recipe
  • Ladoo
  • tasty food

संबंधित बातम्या

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी
1

Pickle Recipe: लोणच्याला द्या साउथ इंडियन तडका! आंध्रा स्टाईलने बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
3

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी
4

Pomegranate Chutney: डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, नोट करून घ्या १० मिनिटांमध्ये झटपट होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.