Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’

Recipe : श्रावणी सोमवारी तुम्हीही भगवान शंकराची पूजा करत असाल तर प्रसादात अर्पण करण्यासाठी मालपुआ एक चांगला पर्याय ठरेल. तोंडात विरघळणारा गोड मालपुआ घरी कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2026 | 09:35 AM
Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ 'मालपुआ'

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ 'मालपुआ'

Follow Us
Follow Us:
  • मालपुआ हा भारतीय मिष्टान्नाचा प्रकार आहे.
  • दुकानातून अनेकदा मालपुआ खरेदी करुन तुम्ही खाल्ला असेल.
  • यंदा ही रेसिपी घरी ट्राय करुन पाहा.
श्रावण महिन्यातील सोमवार हा भक्तिभाव आणि सात्त्विक पदार्थांसाठी खास मानला जातो. श्रावणी सोमवाराच्या पूजेत भगवान शंकराला गोड पदार्थ अर्पण करायचे असेल तर आजची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता. या दिवशी नेहमीच्या गोड पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळे बनवायचे असेल, तर घरच्या घरी तुम्ही मालपुआ तयार करु शकता. बाहेरून हलका कुरकुरीत आणि आतून मऊसर असा मालपुआ साखरेच्या पाकात किंवा रबडीसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी खुलते. श्रावणी सोमवारसाठी कमी साहित्यामध्ये पारंपरिक गोड पदार्थ तयार करायचा असेल तर मालपुआ तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. चला रेसिपी नोट करुन घेऊया.

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साहित्य

  • मैदा – १ कप
  • रवा – २ चमचे
  • दूध – १ कप
  • साखर – ३ चमचे
  • बडीशेप – ½ चमचा
  • वेलची पूड – ¼ चमचा
  • तूप किंवा तेल – तळण्यासाठी
पाकासाठी
  • साखर – १ कप
  • पाणी – ½ कप
  • वेलची पूड – ¼ चमचा
साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

कृती

  • एका भांड्यात मैदा, रवा, साखर, बडीशेप आणि वेलची पूड घ्या. त्यामध्ये हळूहळू दूध घालत गुळगुळीत, ओतता येईल असे पीठ तयार करा.
  • तयार केलेले पीठ झाकून साधारण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे रवा चांगला फुलेल आणि मालपुआ मऊ होण्यास मदत होईल.
  • कढईत साखर आणि पाणी घेऊन मध्यम आचेवर गरम करा. साखर विरघळल्यानंतर पाकाला थोडी घट्टसर एकतारी येईपर्यंत शिजवा. शेवटी वेलची पूड घाला.
  • कढईत तूप किंवा तेल गरम करा. एक डाव पीठ घेऊन गोलाकार पसरवा. मालपुआ मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
  • तळलेला मालपुआ अतिरिक्त तूप किंवा तेल निथळून लगेच तयार पाकात टाका. साधारण ३० ते ४० सेकंद ठेवून बाहेर काढा.
  • तयार मालपुआ प्लेटमध्ये काढून त्यावर थोडी वेलची पूड किंवा बारीक चिरलेले काजू-बदाम घालू शकता.
  • गरमागरम किंवा कोमट मालपुआ नैवेद्यासाठी अर्पण करा. रबडीसोबत सर्व्ह केल्यास हा गोड पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतो.

Web Title: Make soft and sweet malpua at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Shravan 2026
  • sweet dish

संबंधित बातम्या

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
1

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश
2

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश

Shravan Thursday: श्रावणातील गुरुवारी अशी करा स्वामी समर्थांची सेवा, जाणून घ्या पूजा, नैवेद्य आणि नामस्मरणाचे महत्त्व
3

Shravan Thursday: श्रावणातील गुरुवारी अशी करा स्वामी समर्थांची सेवा, जाणून घ्या पूजा, नैवेद्य आणि नामस्मरणाचे महत्त्व

दूध, खव्याचा वापर न करता उपवासासाठी बनवा खोबरं शेंगदाण्याची बर्फी! १५ दिवस व्यवस्थित टिकून राहील पदार्थ
4

दूध, खव्याचा वापर न करता उपवासासाठी बनवा खोबरं शेंगदाण्याची बर्फी! १५ दिवस व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.