
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास आणि उष्माघातापासून दूर ठेवण्यास चिंच प्रभावी आहेत. जेवण बनवताना चिंचेचा वापर केला जातो. चवीला आंबट गोड असलेली चिंच सगळ्यांचं आवडतात. उन्हाळा वाढल्यानंतर शरीराला डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचवण्यासाठी चिंचेचे सरबत उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या थंड राहते. चिंचा वापर केल्याने पचनसंस्था सुधारून पोटासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. उन्हाळ्यात आपण आंब्याचं पन्ह, कोकम सरबत, ताक, लस्सी यांसारखी पेय प्यायली असतील. पण आज आम्ही तुम्हाला चिंचेपासून सरबत कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया चिंचेचे सरबत..
साहित्य:
कृती: