Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cheese Balls Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी चिज बॉल्स; लहान मुले होतील खुश

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक चवदार आणि टेस्टी पदार्थ शोधत असाल तर क्रिस्पी चीज बॉल्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे बटाटे, चीज आणि काही मसाल्यांपासून तयार केले जाते, जे चवीलाही फार छान लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2025 | 09:52 AM
Cheese Balls Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी चिज बॉल्स; लहान मुले होतील खुश

Cheese Balls Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी चिज बॉल्स; लहान मुले होतील खुश

Follow Us
Follow Us:

संध्याकाळची वेळ झाली की, आपल्याला हलकी हलकी भूक लागू लागते. अशात आपण नेहमीच काही ना काही चवदार आणि टेस्टी पदार्थाच्या शोधात असतो. तेच तेच खाऊन कंटाळा आला की आपल्याला काही ना काही चवदार खाण्याची इच्छा होते अशात आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुमच्या सर्व क्रेव्हिंग्स पूर्ण केले. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे टेस्टी चीज बॉल्स.

मैदा न खाता शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपात्यांपासून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा दाबेली रॅप, नोट करून घ्या रेसिपी

हा पदार्थ तुम्ही अनेकदा ऐकला किंवा खाल्ला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा क्रिस्पी आणि चिजी पदार्थ घरीदेखील बनवू शकता. याची रेसिपी फार सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. बाहेरील कुरकुरीत आवरण आणि आतून निघणारे मऊदार चीज चवीला फार अप्रतिम लागते. लहान मुलांना तर हा पदार्थ फारच आवडतो अशात मुलांना खुश करण्यासाठी तुम्ही हे चीज बॉल्स तयार करू शकता. कोणत्या पार्टीसाठी अथवा घरी आलेल्या पाहुण्यांनाही तुम्ही हे चीज बॉल्स सर्व्ह करू शकता. चला त्वरित जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • उकडलेले बटाटे – 2 मध्यम आकाराचे (चांगले मॅश केलेले)
  • किसलेले प्रोसेस्ड चीज – 1 कप
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • मिरी पूड – ¼ टीस्पून (ऐच्छिक)
  • हिंग – एक चिमूटभर
  • धणेपूड – ½ टीस्पून
  • गरम मसाला – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून बारीक चिरून
  • कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून
  • ब्रेडक्रम्ब्स – 1 कप (कोटिंगसाठी)
  • पाणी – थोडंसं (स्लरीसाठी)
  • तेल – तळण्यासाठी
पारंपरिक पद्धतीमध्ये झटपट बनवा झणझणीत कांदा लसूण मसाला, जेवणाला येईल चटकदार चव

कृती

  • टेस्टी चीज बॉल्स तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे, किसलेले चीज, हळद, लाल तिखट, मिरी पूड, हिंग, धणेपूड, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर आणि कॉर्नफ्लोअर एकत्र करा
  • सर्व साहित्य एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा
  • त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा. हे बॉल्स तुमच्या हाताच्या घड्यापेक्षा थोडे लहान असावेत
  • एका लहान बाउलमध्ये थोडा कॉर्नफ्लोअर आणि पाणी घेऊन एकसंध पातळसर स्लरी तयार करा
  • प्रत्येक बॉल स्लरीमध्ये बुडवा आणि नंतर ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा. सर्व बॉल्स अशाच प्रकारे तयार करून फ्रीजमध्ये 10-15 मिनिटे ठेवा
  • कढईत तेल गरम करा. मध्यम आचेवर बॉल्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा
  • तळलेले चीज बॉल्स एका प्लेटमध्ये काढा
  • तयार चीज बॉल्स टोमॅटो केचप अथवा तुमच्या आवडीच्या सॉससह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make tasty cheese balls at home evening snacks recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • best recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
1

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
2

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
3

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
4

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.