Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात टाका ‘हा’ पांढरा पदार्थ, फायदे वाचून व्हाल थक्क

सतत घाम आल्यामुळे पायांना दुर्गंधी येऊ लागते. पायांच्या दुर्गंधींमध्ये वाढ झाल्यानंतर हळूहळू पाय काळे पडू लागतात. अशावेळी पायांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 08, 2025 | 01:30 PM
पायांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात मिक्स करा तुरटी

पायांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात मिक्स करा तुरटी

Follow Us
Follow Us:

तुरटीचा वापर अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. त्वचा आणि केसांसंबधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. अनेकदा पायांमध्ये चप्पल किंवा बूट घातल्यानंतर पायांना खूप दुर्गंधी येऊ लागते. यामुळे पाय काळे आणि निस्तेज होऊन जातात. पण पायांचे त्वचेकडे जास्त लक्ष न दिल्यामुळे पायांची त्वचा आधीच टॅन आणि खराब होऊन जाते. शिवाय पायांना दुर्गंधीचा वास येऊ लागतो. अशावेळी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. पायांच्या दुर्गंधीपासून आणि इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्यात तुरटी टाकून त्यात पाय ठेवावे. तुरटीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-फंगल, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. तर अनेक लोक अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ करतात. यामुळे त्वचेवरील जखमा, डाग निघून जातात. आज आम्ही तुम्हाला गरम पाण्यात तुरटी मिक्स करून त्यात पाय बुडवून ठेवल्यामुळे पायांना नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock) 

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

पायांची दुर्गंधी निघून जाईल:

पायांची दुर्गंधी वाढल्यानंतर अनेकदा लाजिरवण्यासारखे वाटू लागते. चारचौघांमध्ये गेल्यानंतर आत्मविश्वास कमी होऊन जातो. पायांमधून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात तुरटी फिरवून त्यात पाय घालून बसावे. यामुळे पायांचा वास निघून जातो आणि पाय स्वच्छ होतात. पायांमध्ये येणारी घामामुळे आणि बॅक्टेरियामुळे सतत दुर्गंधी येऊ लागते. अशावेळी तुरटीच्या पाण्याने पाय स्वच्छ करावे.

शरीराचा थकवा दूर होतो:

दिवसभरात काम करून थकलेल्या शरीराला आराम देण्यसाठीच अनेक लोक घरी आल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करतात. याचं गरम पाण्यात तुम्ही तुरटी फिरवून अंघोळ केल्यास शरीराचा थकवा दूर होईल. शिवाय यामुळे चांगली झोपही लागेल. शारीरिक थकवा दूर झाल्यानंतर मन शांत होते आणि फ्रेश वाटते.

पायांमधील वेदना कमी होतील:

पायांमधील वेदना कमी करण्यासाठी तुरटीच्या पाण्यात पाय ठेवावे. यामुळे लवकर आराम मिळतो आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीर किंवा पायांमध्ये वेदना होण्यास सुरुवात झाल्यानंतर रात्री झोपण्याआधी तुरटीच्या पाण्यात पाय ठेवून बसावे. यामुळे शरीर आणि पायांचे दुखणे कमी होऊन आराम मिळेल.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

पायांची सूज कमी होते:

पायांना आलेली सूज कमी करण्यासाठी तुम्ही तुरटीच्या पाण्यात पाय घालून बसू शकता. यामुळे पायांना आलेली सूज लगेच कमी होईल. युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे किंवा जखम झाल्यामुळे पायांना सूज येते. अशावेळी तुरटीच्या पाण्याचा वापर करावा. पायांमुळे पायांना आलेली सूज कमी होईल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Mix alum in hot water to get rid of foot odor home remedies for feet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • cleaning tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा
1

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
2

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार
3

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
4

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.